लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

Maharashtra Weather Update : IMD चा यलो अलर्ट 'या' जिल्ह्यांना; विदर्भात पाऊस जोरदार बरसणार - Marathi News | Maharashtra Weather Update : IMD's Yellow Alert for 'These' Districts; It will rain heavily in Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : IMD चा यलो अलर्ट 'या' जिल्ह्यांना; विदर्भात पाऊस जोरदार बरसणार

विदर्भ आणि मराठवाड्यात दमदार हजेरी लावली असल्याने इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील पिकांचे लाखो हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यातच सप्टेंबरचा पहिला पंधरवडा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update) ...

टेम्पो-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू, एकजण जखमी - Marathi News | Tempo - One dead, one injured in two-wheeler head-on collision on Beed - Parali road | Latest beed News at Lokmat.com

बीड :टेम्पो-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू, एकजण जखमी

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले. ...

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तरुणीचा पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेपूर्वी अपघाती मृत्यू - Marathi News | National kabaddi player dies accidentally before police recruitment exam in Pune | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तरुणीचा पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेपूर्वी अपघाती मृत्यू

पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेच्या हॉल तिकीटची झेरॉक्स काढण्यासाठी जाताना तरुणीचा अपघाती मृत्यू! ...

पावसाचा तडाखा; ५८ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसान पंचनाम्यास सुरुवात - Marathi News | A burst of rain; Panchnama of crop damage on 58 thousand hectares has started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा तडाखा; ५८ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसान पंचनाम्यास सुरुवात

पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे बीड जिल्ह्यात पंचनामे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ...

परळीत सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले; साखर झोपेतील नागरिकांची उडाली तारांबळ - Marathi News | Flood waters of Saraswati river entered many parts of Parli; Citizens who are in sugar sleep are uprooted | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले; साखर झोपेतील नागरिकांची उडाली तारांबळ

जवळपास १००० कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.  ...

"चाहुर चाहुर चांग भलं..."; पोळ्यानिमित्त कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून ग्रामगीत गात बैलांचे पूजन - Marathi News | "Chahur Chahur Chang Bhal..."; Worship of Bulls by Agriculture Minister Dhananjay Munde in Nathra | Latest beed News at Lokmat.com

बीड :"चाहुर चाहुर चांग भलं..."; पोळ्यानिमित्त कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून ग्रामगीत गात बैलांचे पूजन

कृषिमंत्री धनंजय मुंडें यांनी जन्म गावी पोळा सण साजरा केला; मराठवाड्यातील अतिवृष्टीवर ऑनलाइन बैठकां घेत केल्या सूचना ...

शानदार! वय अवघे साडेचार वर्षे, वजन १२०० किलो अन् 'सोन्या' बैलाने ३० लाख कमावले - Marathi News | Fantastic! Age only four and a half years, weight 1200 kg and 'Sonya' bull earned 30 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :शानदार! वय अवघे साडेचार वर्षे, वजन १२०० किलो अन् 'सोन्या' बैलाने ३० लाख कमावले

साडेचार लाखांना घेतलेला सोन्या काही दिवसांपूर्वी ४१ लाख रुपयांना मागितला होता; पण मालकाने त्याला विकले नाही. ...

किचनमध्ये सुरू केले बनावट ग्रीस, ऑइलचे उत्पादन; एक अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Police raid on fake grease, oil factory in Parli; one arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :किचनमध्ये सुरू केले बनावट ग्रीस, ऑइलचे उत्पादन; एक अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी यावेळी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ...