लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

कोचिंगक्लासचा प्रवेश रद्दनंतर फीसवरुन वाद; संभाजी ब्रिगेड, छावाच्या पदाधिकाऱ्यांची तोडफोड - Marathi News | Disputes over fee charges after cancellation of admission to coaching classes; Sabotage of Sambhaji Brigade, Camp officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोचिंगक्लासचा प्रवेश रद्दनंतर फीसवरुन वाद; संभाजी ब्रिगेड, छावाच्या पदाधिकाऱ्यांची तोडफोड

माजलगावात विद्यार्थ्याने जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात प्रकार ...

घात झाला की जीवन संपवले; परळीत व्यावसायिकाचा रेल्वेरुळाजवळ आढळला मृतदेह - Marathi News | The dead body of a businessman was found near the railway track in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :घात झाला की जीवन संपवले; परळीत व्यावसायिकाचा रेल्वेरुळाजवळ आढळला मृतदेह

पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. ...

प्रवासात सावध रहा, गुंगी येणारे बिस्किट देत सहप्रवाशाने महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या  - Marathi News | Be careful on the journey, a fellow passenger steals a woman's gold bangles by giving her the gummy biscuits  | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रवासात सावध रहा, गुंगी येणारे बिस्किट देत सहप्रवाशाने महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या 

परळी -नांदेड बसमधून प्रवास करीत असतानाची घटना ...

वयाच्या पंचहत्तरीतही हेमा मालिनी नृत्यास समर्पित; राधा रासबिहारी संगीतनाट्यास प्रेक्षकांची दाद - Marathi News | Even at the age of seventy-five, Hema Malini is devoted to dance; Radha Rasbehari musical drama appreciated by the audience | Latest beed News at Lokmat.com

बीड :वयाच्या पंचहत्तरीतही हेमा मालिनी नृत्यास समर्पित; राधा रासबिहारी संगीतनाट्यास प्रेक्षकांची दाद

राधे राधे चा जयघोष! अभिनेत्री,खासदार हेमामालिनी यांच्या प्रमुख भूमिकेतील राधा रासबिहारी संगीत नाट्यात प्रेक्षक तल्लीन  ...

मांजरा नदीकाठच्या बीड, लातूर, धाराशिव, बीदर जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा - Marathi News | Citizens of Beed, Latur, Dharashiv, Bidar districts on Manjara River are alerted | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा नदीकाठच्या बीड, लातूर, धाराशिव, बीदर जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा

पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी बीड ,लातूर, धाराशिवसह कर्नाटकातील बीदर येथील जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिली माहिती ...

"ती जखम अजून भरलेली नाही"; धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली सल - Marathi News | "That wound is not yet healed"; Dhananjay Munde hits out at uddhav Thackeray And sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ती जखम अजून भरलेली नाही"; धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली सल

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीतील निकालाबद्दल बोलताना त्यांनी पंकजा मुंडेंच्या पराभवाबद्दल भाष्य केले.  ...

बिल न देता कारमधून पळून जाणाऱ्या तिघांनी वेटरला फरफटत नेले, रात्रभर ठेवले ओलिस - Marathi News | Waiter kidnapped by trio who fled in car without paying bill, held hostage overnight in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिल न देता कारमधून पळून जाणाऱ्या तिघांनी वेटरला फरफटत नेले, रात्रभर ठेवले ओलिस

संतापजनक! जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून वेटरचे अपहरण; भरधाव गाडीत एक किलोमीटरपर्यंत नेले फरफटत  ...

पाय घसरून तलावात पडलेल्या भाविकाचा १२ तासानंतर सापडला मृतदेह - Marathi News | The body of a devotee who slipped and drowned in the lake was found after 12 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाय घसरून तलावात पडलेल्या भाविकाचा १२ तासानंतर सापडला मृतदेह

पैठणच्या गोताखोर पथकाच्या सहकार्याने पोलिसांनी घेतला शोध  ...