शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

महाराष्ट्र : कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको; बीड प्रकरणावर छगन भुजबळ स्पष्टच बोलले

बीड : गरज पडली, तर पुन्हा बोलवू; घुले, सांगळे अटकेनंतर वायबसे दाम्पत्याला नोटीस देऊन सोडले

बीड : वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह आठही आरोपींच्या गुन्ह्याची यादी मोठी; कोणावर किती गुन्हे?

बीड : परळी, बीड, अंबाजोगाईनंतर धारूरमध्ये मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा नोंद

बीड : धनंजय मुंडेंचा यामध्ये हात आहे हे कन्फर्म होत नाही तोपर्यंत...; छगन भुजबळांकडून पाठराखण

महाराष्ट्र : संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता शरद पवार मैदानात; CM देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी

बीड : त्यांना दोन-तीन वेळेस बोललो, आता त्यांच्याशी CM बोलतील; मंत्री बावनकुळेंनी टोचले सुरेश धसांचे कान

पुणे : ‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’, न्याय मिळाला पाहिजे, वैभवी देशमुखची मागणी

पुणे : मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना आवरावं, नाहीतर आम्ही थांबणार नाही; जरांगे पाटलांचा इशारा

मुंबई : “बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड बॉस धनंजय मुंडे, मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे”: संभाजीराजे