महागड्या कारमधून चार चोरटे आले. करोडो रूपयांच्या इमारतीत शिरले. आम्ही कुरीअरवाले आहोत, असे सांगून घराची माहिती घेतली. सर्व शांतता झाल्याचे समजताच अवघ्या पाच मिनिटात घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. बीड शहरात एकाच दिवशी या दोन घटना घडल्या. ...
आरोपी, अट्टल गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आता प्राणघातक हल्ले होेत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. मागील वर्षभरात जवळपास पाच पेक्षा जास्ता घटना घडल्याने पोलिसच असुरिक्षत झाले आहेत. असे असले तरी पोलिसांनी कर्तव्यात माघार ...
शाळा-महाविद्यालयीन मुलीची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील ठाणे प्रमुखांना दामिनी पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
कौटुंबिक वाद, तणाव आणि आलेल्या रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना पाण्याच्या हौदात बुडवून ठार मारले. त्यानंतर ती निर्दयी माता माहेरी निघून गेली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील शिवनेरी ढाब्यावर धाड टाकून गोवा बनावटीची तसेच देशी दारू व बिअरचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत साडेतीन लाखाच्या आसपास जाते. ...