आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक आयशर टेम्पो जप्त केला होता. मात्र आष्टी पोलिसांनी गलथानपणा करीत कारवाईतील टेम्पोच बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
किरकोळ वादातून पुतण्यानेच काकाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथे शुक्रवारी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. युनूस शहा (५०, रा. बाभूळगाव) असे मयताचे नाव आहे. ...
बीड, लातूर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या पुण्यात नेवून विक्री करायच्या. मिळालेल्या पैशांवर मग पुणे, मुंबईमध्ये जाऊन ऐश करायची. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा खेळ पोलिसांनी बंद पाडला आहे ...
पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या आंटीला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ...