वडवणी तालुक्यातील देवडी येथे भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या उसतोड मजूराचा तर गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे जुन्या भांडणातून एका हॉटेलचालक असलेल्या तरूणाचा खून झाला. ...
शहरातील कॉफीशॉपमध्ये काही तरूण जोडपे अश्लील चाळे करताना आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्वच हॉटेल आणि कॉफीशॉपवर नजर ठेवली होती. आजही त्यांच्या झडत्या सुरूच असून गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेल्या पावलाबद्दल पालकांमधून समाधान व्यक ...
न्यायालयात दाखल केलेला खटला पत्नी मागे घेत नसल्याने पती, सवत, सासू आणि सासऱ्याने तिला बळजबरीने विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे सोमवारी दुपारी घडली. ...