सुमित वाघमारे याची पत्नी तसेच फिर्यादी व साक्षीदार भाग्यश्री ही न्यायालयात तारखेसाठी जात होती, त्यावेळी न्यायालयाच्या परिसरातच आरोपींच्या नातेवाईकांनी धमकावले आहे. ...
२७ जून रोजी खून करुन प्रेत विहिरीत टाकल्या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आठ लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अंभोरा पोलिसांनी तपास चक्र फिरताच या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली असून तो खून नसून तर विद्युत मोटार चोरी करण्यासाठी गे ...
मुंबईहून चांदीचे दागिने विक्रीसाठी बीड येथे आलेल्या एका व्यापाºयाचे दागिने व रोख दिड लाख रुपये चोरी गेल्याची घटना रविवारी घडली, या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंद आहे. ...
वाळू वाहतूक व ठेकेदारांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कोणत्या विभागाला किती हप्ता दिला जातो याचे रेटकार्डसह ही हप्तेखोरी बंद करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. ...
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गुरुवाजी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांच्या समवेत इतर महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बौठक घेतली, विशेष म्हणजे या बैठकीस हायवा चालक व कंत्राटदार हे देखील उपस्थित होते. ...
घरातील सोने काढून देण्याच्या बहाण्याने कामखेडा येथील एका साठ वर्षीय वृद्धेस लुटल्याचा प्रकर बुधवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी एका भोंदू महिलेस अटक करण्यात आली असून इतर दोन ओरपी महिलांचा शोध सुरु आहे. ...