लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड पोलीस

बीड पोलीस

Beed police, Latest Marathi News

तिहेरी खून: फिर्यादी, आरोपी पक्षांचे जबाब नोंदवले - Marathi News | Triple murder: The prosecution, reported the accused parties | Latest beed News at Lokmat.com

बीड :तिहेरी खून: फिर्यादी, आरोपी पक्षांचे जबाब नोंदवले

शहराजवळील वासनवाडी शिवारात २७ जुलै रोजी प्रकाश, दिलीप व किरण पवने या तीन सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. मंगळवारी दोन्ही कुटुंबियांचे वेगळे जवाब पोलिसांनी नोंदवून घेतले. ...

दोन लाखांचा गुटखा जप्त; चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Gutkha seized in two lakhs; Four have been charged in the crime | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन लाखांचा गुटखा जप्त; चौघांवर गुन्हा दाखल

शहरातील बार्शी नाका परिसरात गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान गुटखा घेऊन जाणाऱ्या छोट्या टेंपोवर कारवाई करण्यात आली. यावेळी २ लाख १९ हजार रुपयांच्या गुटख्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे. ...

बीडमध्ये २५ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha worth Rs 5 lakh seized in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये २५ लाखांचा गुटखा जप्त

अहमदाबादहून कर्नाटककडे गुटख्याचा ट्रक भरून जात होता. हीच माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी सापळा लावून बीड बायपासवर टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल २५ लाख रूपयांचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. तसेच १० लाख रूपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला. ...

उच्च पदावरील व्यक्तींसह तरुण ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात - Marathi News | In the famous 'Honey Trap' of young people with high positions | Latest beed News at Lokmat.com

बीड :उच्च पदावरील व्यक्तींसह तरुण ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात

सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या उच्चपदावरील व्यक्तीशी किंवा तरुणांशी शरीर सुखाचे प्रलोभन दाखवून जवळीक साधून त्यांनी केलेल्या कृत्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करून लाखों रुपये उकळण्याचे प्रकार घडत आहेत, याला ‘हनी ट्रॅप’ असे म्हणतात. ...

दरोड्याच्या प्रयत्नातील तिघे जेरबंद - Marathi News | Three drowsy attempts for the robbery | Latest beed News at Lokmat.com

बीड :दरोड्याच्या प्रयत्नातील तिघे जेरबंद

दरोडा टाकण्याचा प्लान करुन गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या तीन तरुणांना श्हरातील भक्ती कन्स्ट्रक्शन्स परिसरात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने जेरबंद केले. ...

४८ तासांत सिगारेट चोरीचा पर्दाफाश - Marathi News | Cigarette theft exposed in 48 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :४८ तासांत सिगारेट चोरीचा पर्दाफाश

शहरातील जालना रोडवरील गोदाम फोडून सिगारेट चोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चोरीस गेलेल्या ६ लाख ९० हजार रुपयांच्या सिगारेट तर जप्त केल्या त्याचबरोबर आणखी जवळपास २ लाख १० हजारांचा असा दहा लाखांचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला. ...

जमिनीसाठी स्वत:च्या पत्नीला विष पाजून मारले - Marathi News | Poisoned his wife for the land | Latest beed News at Lokmat.com

बीड :जमिनीसाठी स्वत:च्या पत्नीला विष पाजून मारले

वारंवार सांगूनही जमीन नावे करण्यास नकार देणाऱ्या पत्नीला विष पाजून मारल्याची घटना धारुर तालुक्यातील कासारी येथे गुरुवारी दुपारी घडली. ...

तडोळीत ३ लाखांची घरफोडी; गुन्हा दाखल - Marathi News | 3 Lakh burglary in Tadoli; Filed the complaint | Latest beed News at Lokmat.com

बीड :तडोळीत ३ लाखांची घरफोडी; गुन्हा दाखल

परळी तालुक्यातील तडोळी येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोने, रोख रक्कम असे ३ लाख २१ हजार रुपायांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...