नशेमुळे बेशुद्ध झालेल्या रुग्ण जिल्हा रुग्णालयात आला. त्याला बेशुद्ध अवस्थेतून ज्या डॉक्टरांनी शुद्धीवर आणले, त्यांच्यावर त्याने हल्ला चढविला. लाथा बुक्क्याने मारहाण केल्याने एक डॉक्टर व एक परिचारक विद्यार्थी जखमी झाला आहे. ...
रस्त्यावर पडलेले, अपघात किंवा इतर मनोरुग्ण दिसताच सामाजिक कार्यकर्ते किंवा रुग्णवाहिकावाले त्यांना उचलून जिल्हा रुग्णालयात आणतात. त्यांच्यावर उपचार केले जाते. परंतु त्यांना भेटायला किंवा न्यायला कोणीच येत नाही. ...
जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील सावळ्या गोंधळाबद्दल रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रक्त विक्री करणा-यांची साखळीच सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. ...
अतिताण, मधुमेह, ह्रदयाचे विविध आजार असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात उपचार घेतल्यानंतर त्यांना तात्काळ ‘हेल्थ कार्ड’ दिले जात आहे. ...