सहयोगनगर, स्नेहनगरची मागील काळात काय परिस्थिती होती याची आपल्या सर्वांना कल्पना असून, सिध्दीविनायक संकुलाच्या उभारणीनंतर या भागाची ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले. ...
परळीचे वातावरण भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय इथला व्यापारी स्वत:ला सुरक्षित समजणार नाही, त्यासाठी व्यापाऱ्यांना सुरक्षा देऊन परळीच्या बाजारपेठेला गतवैभव मिळवून देणे हाच आपला अजेंडा असल्याचे मत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा परळीत येणार असले तरी परळीकरांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल असलेला विश्वास आणि विजय दिसत आहे असे विधनापरिषदेतील विरोधी पक्ष नेते व आघाडीचे परळी मतदार संघातील उमेदवार धनंजय मुंडे यांनी सांगितले ...
राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना तुम्ही विकासाचे एक तरी काम केले का? मग कोणत्या तोंडाने जनतेला मत’ मागता ? किती दिवस भूलथापा देणार अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी टोकवाडीच् ...
ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ...
राष्ट्रवादीचे अफवातंत्र मला अडचणीत आणण्यासाठी आहे पण परळीची स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ...