सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
Piercing Girl 15 dies: Things to know before you get a piercing : पिअर्सिंग केल्यानंतर लगेचच डेटॉल लावा. त्यामुळे संक्रमण पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. ...
Woman long hair : ''माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मी व्यवस्थित खाते. व्यायाम करते. हेअर केअरची चांगली उत्पादनही वापरते. हिटींग टुल्सचा वापर करत नाही. तसंचखूप सावधिरी आणि हळूवारपणे केसांमधून फणी फिरवते. तर कधी तासनतास केस वर बांधून ठेवते.'' ...
woman got extreme sun burn : उन्हात गेल्यानंतर त्वचेवर उद्भवणारी सगळ्यात तीव्र स्टेज म्हणजे सन पॉईजनिंग. त्यामुळे त्वचेवर सूज येते, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. ...
Harnam Kaur youngest woman to have full beard at 24 : सुरूवातीला निंदा आणि लोकांच्या टोमण्यांमुळे हरनामने स्वतःचे केस काढून टाकण्याचा खूप प्रयत्न केला. ...
Plastic surgery : सुंदर दिसण्य़ासाठी लोक कायकाय करतात. अनेक हिरोईन्स तर चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतात. या प्लॅस्टिक सर्जरी अनेकदा फसल्याचीही उदाहरणे आहेत. असाच जिवघेणा प्रसंग तुर्कीश महिलेवर ओढवला आहे. ...