नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा एकमेव संघ होता, परंतु ऑस्ट्रेलियाने जेतेपदाच्या लढतीत ६ विकेट्स राखून विजयाची नोंद केली. ...
भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेपूर्वी गुरूवारपासून बंगळुरू येथील अलूर येथे शिबिरासाठी एकत्र येणार आहे. तेव्हा संघातील अव्वल खेळाडूंना १३ दिवसांचा फिटनेस प्रोग्राम देण्यात आला होता. ...