राज्यात शनिवारी (दि २३) भल्या सकाळीच झालेल्या राजकीय भुकंपाचे राष्ट्रवादीच्या माहेरघरी बारामतीत तीव्र पडसाद उमटले. राजकीय घडामोंडींपेक्षा बारामतीची ओळख असणाऱ्या पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्याचे समजताच येथील नागरीकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या अस्व ...