लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

माळेगाव साखर कारखाना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरुन जुन्या—नव्यांमध्ये कलगीतुरा - Marathi News | Controversy is create due to Chairman's Chair in Old-New of Malegaon Sugar Factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव साखर कारखाना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरुन जुन्या—नव्यांमध्ये कलगीतुरा

दोन कारभाऱ्यांचा दावा ; कोरोना लॉकडाऊनचा वाद साखर आयुक्तांच्या कोर्टात ...

Corona virus : बारामती शहरात दुसरा रुग्ण ; भाजीविक्रेत्यास झाला कोरोना संसर्ग - Marathi News | Corona virus : Another patient in Baramati city ; corona infection to Vegetable saler person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : बारामती शहरात दुसरा रुग्ण ; भाजीविक्रेत्यास झाला कोरोना संसर्ग

शहरातील श्रीरामनगर परिसरात २९ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला आहे. त्याच्यावर नायडु रुग्णालयात उपचार सुरु आहे ...

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या मधुमेही बालकांसाठी सुप्रिया सुळे ठरल्या " देवदूत " - Marathi News | Supriya Sule is a angel for diabetic child who found in Corona's lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या मधुमेही बालकांसाठी सुप्रिया सुळे ठरल्या " देवदूत "

बारामती शहरातील १८ मुलांना टाईप १ हा लहान मुलांना मधुमेहाचा दुर्धर आजा; साधारण एका मुलाला महिन्याला २० हजार रुपये खर्च.. ...

लॉकडाऊन काळात शेतमाल विक्रीसाठी समाज माध्यमाचा वापर करावा : राजू शेट्टी  - Marathi News | Use social media to sell agricultural products: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊन काळात शेतमाल विक्रीसाठी समाज माध्यमाचा वापर करावा : राजू शेट्टी 

शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळायला हवी.. ...

‘लॉकडाऊन’चा अजित पवारांना फटका? ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदासाठी मिळणार ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ? - Marathi News | Loss of 'Corona's lockdown' to Ajit Pawar? 'Malegaon' sugar factory term to be extended till April 7? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लॉकडाऊन’चा अजित पवारांना फटका? ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदासाठी मिळणार ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ?

लॉकडाऊनमुळे न्यायालयाने सर्वच याचिकांवरील अंतरिम आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम केले ...

बारामतीत कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी लढविली शक्कल! - Marathi News | Farmer create a new idea for selling agriculture products in lockdown period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी लढविली शक्कल!

सोशल मीडियाद्वारे शेतीच्या बांधावर कलिंगड,खरबुजाची केली विक्री ...

मोरगाव रस्त्यावर गार्ड स्टोनला धडकल्याने दुचाकीचा अपघात; बँक कर्मचारी जागीच ठार - Marathi News | Bank employee death in accident on morgaon road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोरगाव रस्त्यावर गार्ड स्टोनला धडकल्याने दुचाकीचा अपघात; बँक कर्मचारी जागीच ठार

याअपघातात मृत्युमुखी पडलेले दुचाकीस्वार आयसीआयसीआय बँकेच्या मुर्टी शाखेत कार्यरत होते. ...

बारामतीत जादा दराने हँडवॉश विक्री करणाऱ्या एका मॉलच्या मालकावर गुन्हा दाखल  - Marathi News | Crime has been charged against the owner of a mall who sells handwash at a higher rate in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत जादा दराने हँडवॉश विक्री करणाऱ्या एका मॉलच्या मालकावर गुन्हा दाखल 

या मॉलमध्ये हॅण्डवॉशची निर्धारित किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री होत असल्याची एका ग्राहकाची तक्रार ...