लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

" काँग्रेसने शेतकऱ्याला पिंजऱ्यात पोपट बनवुन ठेवले होते; पण मोदी आता त्या पिंजऱ्याचं दार उघडताहेत..!"   - Marathi News | "Congress had kept the farmer in a cage as a parrot; But Modi is now opening the door of that cage ..! '' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" काँग्रेसने शेतकऱ्याला पिंजऱ्यात पोपट बनवुन ठेवले होते; पण मोदी आता त्या पिंजऱ्याचं दार उघडताहेत..!"  

शेतकऱ्याच्या जीवावर जगणारी बांडगुळ परत शेतकऱ्याला बंद करण्यासाठी धडपडत आहेत. ...

...ते शेतकरी आंदोलन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी : सदाभाऊ खोत यांची टीका - Marathi News | ... that farmer movement to seize the throne of Delhi: Criticism of Sadabhau Khot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...ते शेतकरी आंदोलन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी : सदाभाऊ खोत यांची टीका

शेतकऱ्याच्या आडुन काँग्रेस आणि डावे पक्ष दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी कामाला लागले आहेत. ...

"...पण मला तसे म्हणता येणार नाही", उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टिपण्णी - Marathi News | "... but I can't say that", the Deputy Chief Minister Ajit Pawar remark in baramati | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...पण मला तसे म्हणता येणार नाही", उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टिपण्णी

Ajit Pawar : बारामती शहरातील पथदिव्यांसह भुयारी गटारींच्या कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित होते. ...

"मग तुरूंगात चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग..."; ‘अजितदादां’ची बारामतीत जोरदार फटकेबाजी - Marathi News | ncp leader deputy vhief minister in baramati commented on various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मग तुरूंगात चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग..."; ‘अजितदादां’ची बारामतीत जोरदार फटकेबाजी

विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेली फटकेबाजी हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली. ...

कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, सोडणार नाही : अजित पवारांचा सज्जड दम - Marathi News | No matter how big a father he is, he will not give up: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, सोडणार नाही : अजित पवारांचा सज्जड दम

कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही. ...

आमदार शिवेंद्रराजे भोसले बारामतीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट - Marathi News | MLA Shivendra Raje Bhosale met Deputy Chief Minister Ajit Pawar in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार शिवेंद्रराजे भोसले बारामतीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट

बंद खोलीत झालेल्या बैठकीमुळे चर्चेला उधाण.. ...

भाजपने धनंजय मुंडेंऐवजी अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करावे : रोहित पवार यांचा टोला - Marathi News | BJP should agitate against Arnav Goswami instead of Dhananjay Munde: Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने धनंजय मुंडेंऐवजी अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करावे : रोहित पवार यांचा टोला

देशाच्या सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती एखाद्या पत्रकाराला कशी काय मिळते? ...

राष्ट्रवादीचा 'भाजप'ला दे धक्का ! २० वर्षानंतर सांगवी ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results : NCP's push to 'BJP'! Change of power in Sangvi Gram Panchayat after 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचा 'भाजप'ला दे धक्का ! २० वर्षानंतर सांगवी ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन

ऐनवेळी काहींनी दगाफटका करत राष्ट्रवादीला साथ दिल्याने भाजपला गड राखता आला नाही. ...