लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

२ दिवस शोधमोहीम सुरु! अखेर १३ वर्षीय सुनीलचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात सापडला - Marathi News | 2-day search begins! 13-year-old Sunil's body finally found in Nira Left Canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ दिवस शोधमोहीम सुरु! अखेर १३ वर्षीय सुनीलचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात सापडला

रविवारी सकाळी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता त्याने पाण्यात उडी मारली, पण त्यानंतर तो वर आलाच नाही ...

वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले; ९ दिवसांनी ‘त्या’ युवतीची मृत्युची झुंज अखेर संपली - Marathi News | The dream of becoming a pilot remained unfulfilled after 9 days the death struggle of 'that' girl finally ended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले; ९ दिवसांनी ‘त्या’ युवतीची मृत्युची झुंज अखेर संपली

शिकाऊ वैमानिक बारामतीकडून भिगवणच्या दिशेने जात असताना अपघातात गंभीर जखमी झाल्याने युवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा - Marathi News | chagan bhujbal has no place in the maharashtra cabinet OBC community is aggressive, march in front of Ajit's house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे ...

मेडद गाव बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार : अजित पवार - Marathi News | Medad village will come under the jurisdiction of Baramati Municipal Council: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेडद गाव बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार : अजित पवार

आयुर्वेदिक महाविद्यालय काही दिवसांत पूर्ण होणार असल्याने या रस्त्याला महत्त्व आलेले आहे ...

Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना - Marathi News | Actually my beloved sisters saved me this year Ajit pawar credits the result to the sisters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना

लोकसभेचा निकाल लागल्यावर विधानसभेची भीती होती, त्यातून ४०, ५० आमदार आपल्याबरोबर आले होते ...

रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त - Marathi News | The groundbreaking ceremony of the Shri Datta temple, which was removed for road widening, coincided with Datta Jayanti. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त

सत्ता स्थापन होताच अजित पवार लागले कामाला ...

‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल - Marathi News | I feel like I'm an MLA Case of domestic violence filed against famed singer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

संकल्प गोळे व कुटुंबियांविरोधात बारामतीत कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल ...

बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण; रुग्णांना अरेरावीची भाषा, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता - Marathi News | Staff member beaten up at Baramati medical college patients verbally abused staff uneasy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण; रुग्णांना अरेरावीची भाषा, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

रात्री शासकीय रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्ण आल्यास डाॅक्टर उपलब्ध नसतात, त्यांना किरकोळ औषधे देऊन मार्गी लावले जाते ...