Deputy CM Sunetra Ajit Pawar ZP Election 2026: अजितदादा मतदान करण्यासाठी सकाळीच संबंधित केंद्रावर जायचे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची हीच परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. ...
MP Bajrang Sonawane: या घटनेचा तपास सार्वजनिक करायला हवा. अजित पवार घरून निघतानाचे आणि एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...
ज्येष्ठ नेते शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी सायंकाळी बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरीता पोहोचले होते. ...
पुणे जिल्ह्यासह सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये उसासाठी चढाओढ वाढली आहे. या स्पर्धेत अनेक कारखाने थेट पुणे जिल्ह्यातील ऊस पळवत असल्याचे चित्र आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती दूध संघाचे कामकाज सुरु होते, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संघाची नेहमीच उत्तरोउत्तर प्रगती झाली ...