लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती, मराठी बातम्या

Baramati, Latest Marathi News

दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction on are praful patel and sunil tatkare hindering the merger of both ncp party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

NCP SP MP Supriya Sule News: आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केले नाही. रोहित अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

Baramati Nagar Parishad: 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला - Marathi News | Baramati Municipal Council won first place in 'My Vasundhara Campaign 5.0' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला

हे राज्यस्तरीय यश महाराष्ट्र अजित पवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे फलित असल्याचे नमूद करण्यात आले आहे ...

NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग - Marathi News | deputy cm sunetra pawar and parth pawar meet cm devendra fadnavis and give letter demanding cbi inquiry of ajit pawar plane accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग

Deputy CM Sunetra Ajit Pawar Meet CM Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

"आई, मी हा निर्णय घेतोय"; बारामतीत तरुणाचा धक्कादायक शेवट, दोन बहिणींचा असा क्रूर प्लॅन - Marathi News | Broken Promises & Blackmail Baramati Youth Driven To The Edge By Partner Family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आई, मी हा निर्णय घेतोय"; बारामतीत तरुणाचा धक्कादायक शेवट, दोन बहिणींचा असा क्रूर प्लॅन

बारामतीमध्ये प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रियकराने स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे. ...

‘‘ब्लॅक बॉक्स पावसापासून, आगीपासून सुरक्षित पण…’, रोहित पवार यांचं मोठं विधान   - Marathi News | "Black box is safe from rain, fire but...", Rohit Pawar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘‘ब्लॅक बॉक्स पावसापासून, आगीपासून सुरक्षित पण…’, रोहित पवार यांचं मोठं विधान  

Ajit Pawar Death Update: विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे. पण राजकारण्यांपासून सुरक्षित नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...

देशातील अनियंत्रित विमान धावपट्ट्यांची चौकशी, बारामतीतील दुर्घटनेचा लवकरच अहवाल - मुरलीधर मोहोळ - Marathi News | Investigation into uncontrolled runways in the country, report on Baramati accident soon says Muralidhar Mohol | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :देशातील अनियंत्रित विमान धावपट्ट्यांची चौकशी, बारामतीतील दुर्घटनेचा लवकरच अहवाल - मुरलीधर मोहोळ

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आले होते. यावेळी ते माध्यमाशी बोलत होते. बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ...

“अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते, रोहित पवार राजकीय रंग देतायत”; कुणाची टीका? - Marathi News | ncp ajit pawar group said everyone who came with ajitdada was his family rohit pawar is giving it a political color | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते, रोहित पवार राजकीय रंग देतायत”; कुणाची टीका?

NCP Ajit Pawar Group Anand Paranjape News: त्या घटनाक्रमाला जो काही राजकीय रंग रोहित पवार यांच्याकडून आरोप करून देण्यात येत आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्याने निषेध नोंदवला. ...

बारामतीत विमानतळावर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी  - Marathi News | ajit pawar plane crash DGCA officials inspect Baramati airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत विमानतळावर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी 

या पाहणीत विमानतळ सुरक्षा, धावपट्टी, आपत्कालीन व्यवस्था याबाबत माहिती आदींची या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची चर्चा आहे. ...