लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या - Marathi News | Two days a farmer commits suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या

दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...

बनावट नोटा तयार करणाºयास पंढरपुरात अटक - Marathi News | Arrested in Pandharpur for making fake currency notes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बनावट नोटा तयार करणाºयास पंढरपुरात अटक

पंढरपुरातील घटना : मशिनसह ११,५०० रूपयांच्या बनावट नोटा जप्त ...

विरोधी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला पट्टी बांधून केले आंदोलन - Marathi News | Protests by anti-panel activists bandaged their mouths | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरोधी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला पट्टी बांधून केले आंदोलन

नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यास मंजुरी देण्यात आली. सभेत विरोधी पॅनलच्या काही कार्यकर्त्यांनी तोंडाला काळीपट्टी बांधून हातात वेगवेगळे मजकूर लिहिलेल ...

राष्ट्रीय लोकअदालतीत ११६ खातेदार झाले कर्जमुक्त - Marathi News | 5 account holders become debt free in National Lok Adalat | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रीय लोकअदालतीत ११६ खातेदार झाले कर्जमुक्त

शनिवारी येथे झालेल्या राष्टÑीय लोकअदालतमध्ये ११६ कर्जदार आणि बॅँकेत समेट झाला. या कर्जप्रकरणात सुमारे २ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी होती. त्याबाबत बॅँक व ग्राहकात तडजोड झाली. ...

...तर बँकेतील पैसे राहणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | If there is no money in the bank, Prakash Ambedkar expressed his fear | Latest jalana News at Lokmat.com

जालना :...तर बँकेतील पैसे राहणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती

सरकार हे झिंगलेल्या लोकांसारखे निर्णय घेत असून, रिझर्व्ह बँकेच्या पैशावरही त्यांनी डोळा ठेवला आहे. त्यामुळे हे सरकार पुन्हा आले तर तुमचे बँकेतील पैसे गेले म्हणून समजा ...

Bank Union Strike: सावधान...! बँक कर्मचारी तीन दिवस संपावर; सलग पाच दिवस व्यवहार ठप्प राहणार - Marathi News | Careful ...! Bank employees will do three days strike; transaction will be stagnant for five consecutive days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bank Union Strike: सावधान...! बँक कर्मचारी तीन दिवस संपावर; सलग पाच दिवस व्यवहार ठप्प राहणार

Bank Union Strike: केंद्रातील मोदी सरकारने देशातील 10 सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सोलापुरात बांधकाम क्षेत्रातील मंदीबाबत दावे-प्रतिदावे; मजुरांच्या रोजीरोटीवर गंडांतर ! - Marathi News | Claims related to the construction sector downturn in Solapur; A change in the bread of the laborers! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात बांधकाम क्षेत्रातील मंदीबाबत दावे-प्रतिदावे; मजुरांच्या रोजीरोटीवर गंडांतर !

अनेकांच्या हाताला काम नाही : निर्माणाधिन प्रकल्पांची कामे सुरू, ६० टक्के झाले बेरोजगार ...

बँक खात्याचे उतारे व आयकर विवरण पत्राच्या प्रती मागणे, हे व्यक्तिस्वातंत्र्यावर अतिक्रमण - Marathi News | Demand for bank account transcript and income tax return, encroachment on individual freedom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक खात्याचे उतारे व आयकर विवरण पत्राच्या प्रती मागणे, हे व्यक्तिस्वातंत्र्यावर अतिक्रमण

केरळ उच्च न्यायालय : एकाच्या माहितीवरून अनेकांची माहिती उघड होऊ शकते ...