अनेक बँकांच्या वार्षिक सभांमधून संचालक मंडळाने शिफारस केलेल्या थकीत कर्जाच्या निर्लेखनाचा विषय मंजुरीकरिता येतो, तेव्हा सभेमध्ये गोंधळ झाल्याचे ऐकीवात येते. ...
जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी यंदाच्या रबी हंगामासाठी ४७ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले असून पात्र शेतकºयांना मागणी होताच कर्ज वितरणाची कार्यवाही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...