केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
नव्या बंधनांनुसार, व्यक्तींसाठी एक लाख ते तीन लाख युआनपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी पूर्वपरवानगीची गरज लागेल. व्यावसायांना पाच लाख युआनपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. ...
लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना आणली. मात्र अजूनतरी बँकांकडून या योजनेतून लाभ दिला जात नाही. पथविक्रेत्यांसाठी सुरु केलेली ही योजना अजून कागदावरच आहे. ...
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांच्या वाढिदवसाचे औचित्य साधून बँकेमध्ये मंगळवारी ट्रेझरी विभागाचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते झाले. ...