जिल्हा सहकारी बँकेने नियमांची पायमल्ली करुन भरती प्रक्रिया राबविल्याचे दिसत आहे. यात गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होऊन वशिलेबाजीने अनेकांची वर्णी लागलेली आहे. ही भरती रद्द करुन दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी अॅड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत ...
लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे बँका व पतसंस्था यांनी दिलेल्या कर्जाची परिणामकारक वसुली होणार नाही. त्यामुळे या संस्थांच्या एनपीएमध्ये वाढ होऊन संस्थांचा नफा कमी होईल. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या संस्थांना भविष्यात तरलतेची (लिक्विडिटी) कमतरता ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरतीतील फेरफार केलेल्या संशयास्पद उत्तरपत्रिका खासगी एजन्सीमार्फत तपासून तत्कालीन सहकार आयुक्त व नाशिकचे विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयीन आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे या अधिका-यांची चौकशी करुन तातडीने या उत्तरपत्रिकांची फ ...
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने गेला दीड महिना खारेपाटण बाजारपेठ जीवनावश्यक सुविधा वगळता पूर्णत: बंद आहे. परंतु मंगळवारी अचानक खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. ...