रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांच्या वाढिदवसाचे औचित्य साधून बँकेमध्ये मंगळवारी ट्रेझरी विभागाचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते झाले. ...
त्नागिरीतील जिल्हा बँकेच्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. संजय तुकाराम सावंत (४६) असे बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. संजय सावंत यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. ...
कंपनीने जारी केलेल्या ५० कोटी रुपयांच्या संरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची (एनसीडी) मूळ रक्कम ३ जुलै, २०२० रोजी परत करावयाची होती. मात्र ती रक्कम परत देण्याची कंपनीची आर्थिक स्थिती नसल्याचे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे. ...
लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. ...
IBPS RRB Recruitment 2020: आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट 2020 मध्ये 43 वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यामध्ये स्केल1,2 आणि 3 चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. ...
देवळा : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा बंद असल्यामुळे शेतकरी, पेन्शनधारक व अडाणी ग्राहकांची गैरसोय होत असून सदर बँकांनी ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा पुर्ववत सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे. ...