लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, फोटो

Bank, Latest Marathi News

SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! बँकेनं केला मोठा बदल, खिशाला बसणार फटका - Marathi News | Important news for millions of SBI customers! Big change made by the bank, a blow to the pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! बँकेनं केला मोठा बदल, खिशाला बसणार फटका

आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून बँकेने मोठा बदल केला आहे. यानुसार, ग्राहकांना आता Online transaction साठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. ...

अचानक बँक खात्यात आले भरपूर पैसे तर चुकूनही करू नका 'हे' काम, अन्यथा... - Marathi News | bank rules unknown amount in your bank account avoid these mistakes if you receive unknown amount in your account | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अचानक बँक खात्यात आले भरपूर पैसे तर चुकूनही करू नका 'हे' काम, अन्यथा...

bank rules : चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होण्याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळा बँकेच्या चुकीमुळे असे घडते. ...

1 फेब्रुवारीपासून बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम? - Marathi News | banking related many rules will change on 1 february 2022, know detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :1 फेब्रुवारीपासून बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार, जाणून घ्या...

banking rules : अर्थसंकल्प व्यतिरिक्त महत्त्वाचे म्हणजे 1 फेब्रुवारीपासून काही बँकाही त्यांचे नियम बदलणार आहेत. ...

PM Pension Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची सुपरहिट पेन्शन स्कीम; मिळतील 1.1 लाख रुपये - Marathi News | pm pension yojana know pm vaya vandana yojana feature and benefits see here what to do | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची सुपरहिट पेन्शन स्कीम, वाचा सविस्तर...

PM Pension Yojana : या योजनेत सामील होण्यासाठी किमान वय 60 वर्षे आहे. म्हणजेच 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. ...

Income Tax Notice : ...तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस, जाणून घ्या.. - Marathi News | Income Tax Notice : these high value cash transaction may cause you income tax notices | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :...तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस, जाणून घ्या..

Cash Transaction Notice: जर कोणी बँका, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांच्यासोबत मोठे रोख व्यवहार करत असतील तर त्यांना आयकर विभागाला कळवावे लागेल. ...

Home Loan EMI: गृहकर्जाचा हप्ता ओझे ठरतोय? हे ५ मार्ग अवलंबा, EMI कमी होईल - Marathi News | Is Home Loan Installment a burden? Following these 5 ways, EMI will decrease | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गृहकर्जाचा हप्ता ओझे ठरतोय? हे ५ मार्ग अवलंबा, EMI कमी होईल

Home Loan EMI: कर्ज काढून आपण घराचे स्वप्न पूर्ण करतो, पण सुरुवातीला हे जरी चांगले वाटत असले तरी नंतर घराचा ईएमआय एक ओझे वाटू लागतो. ते ओझे कसे कमी करायचे... ...

ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड युजर्संना झटका, आता 'हे' शुल्क पूर्वीपेक्षा जास्त भरावे लागणार - Marathi News | ICICI Bank hikes credit card charges with effect from February 10 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड युजर्संना झटका, आता 'हे' शुल्क पूर्वीपेक्षा जास्त भरावे लागणार

ICICI Bank : आयसीआयसी (ICICI Bank) बँकेने क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास विलंब शुल्क (Late Payment Charges) वाढवले ​​आहे. ...

स्मार्टफोन चोरी झाल्यास 'असं' डिलीट करा GPay अकाऊंट, खातं राहिल एकदम सुरक्षित! - Marathi News | how to delete gpay account from lost or stolen android phone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन चोरी झाल्यास 'असं' डिलीट करा GPay अकाऊंट, खातं राहिल एकदम सुरक्षित!

हल्ली स्मार्टफोनमधूनच सर्व बँकिंग व्यवहार आणि डिजिटल पेमेंट पर्याय सहज उपलब्ध होऊन जातात. पण स्मार्टफोनच चोरीला गेला आणि तुमच्या बँक खात्याचा गैरवापर केला गेला तर? नेमकं काय करायचं जाणून घेऊयात... ...