Cash Transaction Notice: जर कोणी बँका, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांच्यासोबत मोठे रोख व्यवहार करत असतील तर त्यांना आयकर विभागाला कळवावे लागेल. ...
Home Loan EMI: कर्ज काढून आपण घराचे स्वप्न पूर्ण करतो, पण सुरुवातीला हे जरी चांगले वाटत असले तरी नंतर घराचा ईएमआय एक ओझे वाटू लागतो. ते ओझे कसे कमी करायचे... ...
हल्ली स्मार्टफोनमधूनच सर्व बँकिंग व्यवहार आणि डिजिटल पेमेंट पर्याय सहज उपलब्ध होऊन जातात. पण स्मार्टफोनच चोरीला गेला आणि तुमच्या बँक खात्याचा गैरवापर केला गेला तर? नेमकं काय करायचं जाणून घेऊयात... ...
New Year, New Rule, ATM cash withdrawal Charge change: नवीन वर्ष तुमच्या खिशाला भारी पडणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून पैशांशी संबंधित अनेक गोष्टींचे नियम बदलणार आहेत. ...
PPF Tax Saving : PPF मधील गुंतवणूक ही E-E-E श्रेणीत येणारी गुंतवणूक आहे. म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी अमाउंट या तिन्हीवरही कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. ...
जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुम्ही बँकेच्या 'या' सुविधेचा लाभ घेऊन पैसे काढू शकता. या सुविधेद्वारे तुम्ही बँकेत पैसे नसतानाही मोठी रक्कम मिळवू शकता. ...