लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

रणजीत शिंदेंना मोठा दिलासा; दूध संघाची चौकशीच प्रशासनाने केली रद्द - Marathi News | Big relief for Ranjit Shinde Administration cancels investigation into milk association | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणजीत शिंदेंना मोठा दिलासा; दूध संघाची चौकशीच प्रशासनाने केली रद्द

मागील संचालक मंडळाने केलेल्या गैरकृत्यांना या संचालक मंडळाला जबाबदार धरता येणार नाही, असे म्हटले आहे. ...

..अन्यथा तुमची कार्यालये पेटवू, रघुनाथदादा पाटील यांचा बँकांना इशारा  - Marathi News | Banks should stop loan recovery till the government decides on loan waiver, otherwise we will burn down offices Farmer leader Raghunathdada Patil warns banks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अन्यथा तुमची कार्यालये पेटवू, रघुनाथदादा पाटील यांचा बँकांना इशारा 

कर्जमाफी इशाऱ्यासाठी २ एप्रिलला मोर्चा ...

घर घेताना पत्नीला बनवलं Co-owner तर मिळतील फायदेच फायदे, Loan पासून टॅक्सपर्यंत वाचतील लाखो रुपये - Marathi News | If you make your wife a co owner while buying a house you will get many benefits from loans to taxes you will save lakhs of rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घर घेताना पत्नीला बनवलं Co-owner तर मिळतील फायदेच फायदे, Loan पासून टॅक्सपर्यंत वाचतील लाखो रुपये

जर तुम्ही घर खरेदी करणार असाल तर ते केवळ तुमच्या नावावर खरेदी करण्यापेक्षा तुमच्या पत्नीसोबत मिळून खरेदी करण्याचा विचार करू शकता. यामुळे तुम्हाला कर्जापासून इन्कम टॅक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीत भरपूर फायदे मिळतील. ...

‘केन ॲग्रो’ कारखाना २२५ कोटी भरणार, सांगली जिल्हा बँकेचा एनपीए घटणार - Marathi News | The outstanding loan of Rs 225 crores with interest from Sangli District Bank to the sugar factory of the company Can Agro Energy will be recovered | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘केन ॲग्रो’ कारखाना २२५ कोटी भरणार, सांगली जिल्हा बँकेचा एनपीए घटणार

‘एनसीएलटी’कडून बँकेला लेखी आदेश : पहिल्या वर्षी ४४ कोटी रुपये मिळणार ...

५७ कोटींचा बनावट धनादेश प्रकरण: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हात झटकले - Marathi News | Fake cheque case of Rs 57 crore Kolhapur District Bank employees shake hands | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :५७ कोटींचा बनावट धनादेश प्रकरण: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हात झटकले

सुट्टीदिवशी येऊन धनादेश पास का केला..? ...

सरकारी बँकांंच्या कमाईने सरकारला ६५% लाभ; २०२३-२४ मध्ये १.४१ लाख कोटींचा निव्वळ नफा - Marathi News | Government benefits 65% from government banks' earnings; net profit of Rs 1.41 lakh crore in 2023-24 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांंच्या कमाईने सरकारला ६५% लाभ; २०२३-२४ मध्ये १.४१ लाख कोटींचा निव्वळ नफा

सरकारकडून दिलेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आधीच्या वर्षी २०,९६४ कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. ...

न्यू इंडिया को-ऑप. बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून आणखी एका आरोपीला अटक - Marathi News | Another accused arrested by Economic Offences Wing in New India Co-op Bank scam case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यू इंडिया को-ऑप. बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून आणखी एकाला अटक

राजीव रंजन पांडे (वय ४५) असे त्याचे नाव असून, तो मुलुख झारखंडचा रहिवासी आहे ...

ठेवीदारांच्या संतापानंतर रोहा अष्टमी बँकेची इमारत, जमिनीच्या वादग्रस्त लिलावाला स्थगिती नाही! - Marathi News | There is no stay on the controversial auction of Roha Ashtami Bank building and land after the anger of depositors! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ठेवीदारांच्या संतापानंतर रोहा अष्टमी बँकेची इमारत, जमिनीच्या वादग्रस्त लिलावाला स्थगिती नाही!

रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारत आणि जागेच्या लिलाव प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे ...