लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

बँक डेटा फ्रॉड प्रकरण : १०० कोटींचे पडून असलेले निष्क्रीय बँक खाते हरियाणातील - Marathi News | Bank data fraud case: Rs 100 crore lying dormant bank account in Haryana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँक डेटा फ्रॉड प्रकरण : १०० कोटींचे पडून असलेले निष्क्रीय बँक खाते हरियाणातील

देशभरातील नागरिकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवल्यानंतर त्याची विक्री करून आर्थिक फसवणूक करण्याची तयारी आरोपींनी केली होती. ...

पीककर्जाची ५२ टक्के वसुली - Marathi News | 52% recovery of crop loan | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पीककर्जाची ५२ टक्के वसुली

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत २०२०-२१ या वर्षात १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले हाेते. १७ मार्चपर्यंत ३२ काेटी ३५ लाख रुपयांच्या कर्जाची वसुली झाली असून, टक्केवारीमध्ये हे प्रमाण ५१.५८ टक्के एवढे आहे. शेतकऱ्यांन ...

जिल्हा सहकारी बॅंकेच्या व्यवहारांचे ‘शासकीय’ लेखापरीक्षण का नाही? - Marathi News | Why there is no 'government' audit of District Co-operative Bank's transactions? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा सहकारी बॅंकेच्या व्यवहारांचे ‘शासकीय’ लेखापरीक्षण का नाही?

बैद्यनाथन समितीच्या शिफारसी लागू केल्यानंतर बॅंकांना खासगी सनदी लेखापालामार्फत ऑडिटची मुभा मिळाली आहे. मात्र त्याचाच गैरफायदा उठवून बॅंकेत गैरप्रकार होऊ लागले आहेत. नियमित खर्च, वाहने, स्टेशनरी, खरेदी, विविध शुल्क, बांधकामे, नियमबाह्य कर्ज वाटप, कर्ज ...

नाशिक जिल्हा बँक संचालकांच्या बरखास्तीवरील स्थगिती उठविली - Marathi News | Lifted the moratorium on dismissal of Nashik District Bank Director | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा बँक संचालकांच्या बरखास्तीवरील स्थगिती उठविली

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यास उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी दिलेली स्थगिती शुक्रवारी उठविली. आर्थिक अनियमिततेच्या कारणातून रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार खात्याने सदर बरखास्तीची कारवाई केली होती. ...

'या' कार्डद्वारे खरेदी केल्यास मिळेल 5 टक्के कॅशबॅक; जाणून घ्या, काय आहेत फीचर्स? - Marathi News | axis bank freecharge credit card 5 percent cashback fees features | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कार्डद्वारे खरेदी केल्यास मिळेल 5 टक्के कॅशबॅक; जाणून घ्या, काय आहेत फीचर्स?

axis bank freecharge credit card 5 percent cashback fees features : ई-वॉलेट कंपनी फ्रीचार्जद्वारे (Freecharge) युजर्स मोबाइल रिचार्ज, बिल पेमेंट, बस बुकिंग, सोन्याची खरेदी इत्यादी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. ...

डेटा विक्री प्रकरण : ‘त्या’ निष्क्रिय बँक खात्यात तब्बल १०० कोटी पडून, अनघा मोडक, राजेश शर्मा, यांना २० मार्चपर्यंत कोठडी - Marathi News | Data sale case: Anagha Modak, Rajesh Sharma remanded till March 20 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेटा विक्री प्रकरण : ‘त्या’ निष्क्रिय बँक खात्यात तब्बल १०० कोटी पडून, अनघा मोडक, राजेश शर्मा, यांना २० मार्चपर्यंत कोठडी

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अनघा अनिल मोडक तसेच राजेश शर्मा, परमजित संधू (दोघेही रा. औरंगाबाद) या तिघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी त्यांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. ...

जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतून दीड काेटी लुटणाऱ्या चौघांच्या अटकेची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the arrest of four persons who robbed one and a half girls from Arni branch of District Bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतून दीड काेटी लुटणाऱ्या चौघांच्या अटकेची प्रतीक्षा

आर्णी शाखेतील प्राथमिक लेखापरीक्षणात ८९ लाख २७ हजार ५०१ रुपयांचा अपहार निष्पन्न झाला आहे. त्याबाबत बुधवारी उशिरा रात्री व्यवस्थापक रणजित गिरी यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७७ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला गेला. आ ...

पुणे : २१६ कोटींचे बँक फ्रॉड प्रकरण ; एका निष्किय बँक खात्यात तब्बल १०० कोटी पडून - Marathi News | Pune: 216 crore bank fraud case; 100 crores in a deactivate bank account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : २१६ कोटींचे बँक फ्रॉड प्रकरण ; एका निष्किय बँक खात्यात तब्बल १०० कोटी पडून

औरंगाबाद, लातूर, वापीसह परराज्यात पोलिसांचे सर्च ऑपरेशन ...