बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा १९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप सोलापूर - शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
Bank, Latest Marathi News
Bank Closed in June 2021, Holiday list: काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. बँकांची कामाची वेळ बदलली असेल किंवा कमी कर्मचाऱ्यांमुळे काम धीमे झाले असेल. यामुळे पहिले दोन आठवडे कामासाठी पुरेसा वेळ देणारे आहेत. ...
बँक बंद ठेवून खिडकीद्वारे शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात असल्याचा अजब प्रकार धरणगाव येथे पाहण्यास मिळत आहे. ...
फसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका. रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल ...
Car Loan Lowest Interest Rate: आज परिस्थिती बदलली आहे. आज अनेकजण 100 टक्के लोन काढून कार घेऊ शकत आहेत. आता तर लोनवर घरातील सामानही घेता येतेय. हा बाजार मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. आता कोणत्या बँकेचा किती कमी व्याजदर हे पाहिले जाते. ...
SBI Non Home Branch Cash Withdrawal : स्टेट बँकेनं इंडिव्हिज्युअल कस्टमर्ससाठी नॉन-होम ब्रान्चमधून पैसे काढण्याच्या मर्यादेत केला बदल. ...
Crime News: बँकेमधून बनावट चेकच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७० लाख रुपये काढले गेल्याची घटना घडली आहे. बँक मॅनेजरने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ...
rbi : मागील वर्षी देखील आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. ...
sukanya samriddhi yojana : महिन्याला तीन हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला मुदतीनंतर 15 लाख रुपये मिळू शकतात. ...