लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

बड्या थकबाकीदारांवर प्रसंगी कठोर कारवाई करणार, जिल्हा बँकेच्या नूतन अध्यक्षांचा थकबाकीदारांना गंभीर इशारा - Marathi News | Strict action will be taken against the big debtors Warning of sangli district bank president Mansingrao Naik | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बड्या थकबाकीदारांवर प्रसंगी कठोर कारवाई करणार, जिल्हा बँकेच्या नूतन अध्यक्षांचा थकबाकीदारांना गंभीर इशारा

जिल्हा बँकेच्या मागील काही वर्षांतील कारभाराबाबत मी चौकशीची मागणी केली होती. त्याबाबत आजही मी ठाम आहे. बँकेमार्फत त्या गोष्टींची माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य भूमिका मांडू, असे नाईक म्हणाले. ...

अहमदनगरच्या 'या' बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदार आता फक्त 10000 रुपयेच काढू शकणार - Marathi News | RBI imposes curbs on Nagar Urban Co-op Bank, Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरच्या 'या' बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदार आता फक्त 10000 रुपयेच काढू शकणार

Reserve Bank of India : सहा महिन्यांनंतर परिस्थितीची पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. ...

sangli district bank : अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षपदी जयश्रीताई पाटील यांची बिनविरोध निवड - Marathi News | Unopposed election of MLA Mansingrao Naik as Chairman of Sangli District Central Co-operative Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :sangli district bank : अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षपदी जयश्रीताई पाटील यांची बिनविरोध निवड

राष्ट्रवादीला पुढील तीन वर्षासाठी अध्यक्षपद देण्यात आले असून त्यानंतरची शेवटची दोन वर्षे काँग्रेसला संधी दिली जाणार आहे. ...

Home Loan Rates: तुमच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी गृहकर्ज घेताय? 'या' बँका देतायेत स्वस्त कर्ज - Marathi News | home loan interest rate sbi,hdfc bank, kotak bank, icici bank home loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोणत्या बँकेत सर्वात स्वस्त गृहकर्ज मिळतंय? जाणून घ्या...

Home Loan Rates: गृहकर्ज घेण्यापूर्वी आपण निश्चितपणे अनेक बँकांचे व्याजदर पाहिले पाहिजेत. कारण गृहकर्ज हे दीर्घकाळ सुरू असते. ...

kdcc bank election : ‘एन. टी.’ ‘ओबीसी’च्या उमेदवारीसाठी अनेकांचे देव पाण्यात - Marathi News | Many people want to get candidature from NT OBC in Kolhapur District Central Co operative Bank election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : ‘एन. टी.’ ‘ओबीसी’च्या उमेदवारीसाठी अनेकांचे देव पाण्यात

सहज विजयी होऊ शकणाऱ्या ‘एन.टी.’, ‘ओबीसी’मधून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले असून, आपआपल्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी इच्छुकांनी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...

Sangli District Bank : अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक निश्चित, उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नाव गुलदस्त्यात - Marathi News | Mansingrao Naik name confirmed for Sangli District Central Bank Chairman | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli District Bank : अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक निश्चित, उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नाव गुलदस्त्यात

काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी अद्याप नाव निश्चित करण्यात आले नाही. ...

अखेर ठरलं : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील - Marathi News | Nitin Patil as the Chairman of Satara District Central Bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अखेर ठरलं : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील

जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे संख्याबळ असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती. ...

मस्तच! ATM कार्ड घरीच विसरलात पण डोन्ट वरी; 'ही' बँक देते कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा - Marathi News | did you know that you can withdraw cash from bank of baroda atm without card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! ATM कार्ड घरीच विसरलात पण डोन्ट वरी; 'ही' बँक देते कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा

Bank and ATM : पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा एटीएम कार्ड घरी विसरला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ...