लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

कणकवली स्टेट बँकेत लागली आग, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता - Marathi News | Fire at Kankavli State Bank possibility of fire due to short circuit | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली स्टेट बँकेत लागली आग, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

वीज वितरण कनिष्ठ अभियंता एस.एस.कांबळी व रविकांत सातवसे यांनी त्वरित वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला ...

PDCC Bank Election: आमदार दिलीप मोहिते जिल्हा बँकेवर जाणार बिनविरोध; शरद बुट्टे पाटलांची माघार - Marathi News | mla dilip mohite pune district election unopposed withdrawal sharad butte patil form | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC Bank Election: आमदार दिलीप मोहिते जिल्हा बँकेवर जाणार बिनविरोध; शरद बुट्टे पाटलांची माघार

जिल्हा बँकेच्या खेड शाखेत आमदार दिलीप मोहिते व शरद बुट्टे पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन माघारी बाबतची माहिती दिली... ...

Kdcc Bank Election : आघाडीत बिघाडी, शिवसेना स्वबळावर लढणार - Marathi News | Shiv Sena will contest Kolhapur District Central Co operative Bank elections on its own | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kdcc Bank Election : आघाडीत बिघाडी, शिवसेना स्वबळावर लढणार

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने शिवसेनेने स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. ...

Kdcc Bank Election : संचालकपदी आमदार पी.एन.पाटील, राजेश पाटील यांची बिनविरोध निवड - Marathi News | Kdcc Bank Election Unopposed election of MLAs PN Patil and Rajesh Patil as Directors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kdcc Bank Election : संचालकपदी आमदार पी.एन.पाटील, राजेश पाटील यांची बिनविरोध निवड

जिल्हा बँकेत सत्तारुढ आघाडीतील चार नेत्यांची निवड बिनविरोध झाली. ...

Kdcc Bank Election : संचालकपदी हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड - Marathi News | Kdcc Bank Election Hasan Mushrif elected unopposed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kdcc Bank Election : संचालकपदी हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. गृहराज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ... ...

गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेसाठी ४४.४५ टक्के मतदान, उद्या होणार निकाल स्पष्ट - Marathi News | Rajarshi Shahu Government Servants Co op 44.45 percent Voting in bank elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेसाठी ४४.४५ टक्के मतदान, उद्या होणार निकाल स्पष्ट

किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. तिन्ही पॅनेलकडून मतदारांना आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते. ...

नितीन गडकरींनी छोट्या गुंतवणूकदारांसाठी आणलाय भन्नाट प्लान; FD पेक्षा २-३ टक्के अधिक रिटर्न! - Marathi News | nitin gadkari to invite hardsells model to small depositors know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नितीन गडकरींनी छोट्या गुंतवणूकदारांसाठी आणलाय भन्नाट प्लान; FD पेक्षा २-३ टक्के अधिक रिटर्न!

ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त अधिकारी यांसह छोट्या गुंतवणूकदारांसाठी इनविट मॉडेल बनवण्याबाबत बोलणी सुरु आहेत, असे नितीन गडकरींनी म्हटले आहे. ...

Kdcc bank election : जागा वाटपाचा तिढा; ‘अनुसूचित’च्या जागेसाठी विनय काेरे आग्रही - Marathi News | Distribution of seats in Kolhapur District Central Co operative Bank elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kdcc bank election : जागा वाटपाचा तिढा; ‘अनुसूचित’च्या जागेसाठी विनय काेरे आग्रही

आज, सोमवारी सकाळी पुन्हा बैठक घेऊन दुपारी साडेबारापर्यंत पॅनलची घोषणा केली जाणार आहे. ...