लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

'जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी विनय कोरेंना द्या' - Marathi News | Opportunity for the post of Chairman of Kolhapur District Central Co operative Bank MLA Dr Vinay Kore should get it | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी विनय कोरेंना द्या'

जिल्ह्याच्या राजकारणात आमदार विनय कोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ...

बँकेने चुकून लोकांच्या अकाउंटमध्ये पाठवले 1300 कोटी; आता परत करण्यासाठी विनवणी  - Marathi News | Santander: Bank hands out £130m in Christmas blunder | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेने चुकून लोकांच्या अकाउंटमध्ये पाठवले 1300 कोटी; आता परत करण्यासाठी विनवणी 

Santander : बँकेकडून एक स्टेटमेंटही आले आहे, ज्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले आहे. ...

बँकांच्या केवायसीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ, रिझर्व्ह बँकेचा निर्णय - Marathi News | KYC of banks extended till March 31, decision of Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांच्या केवायसीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

Banks : ही मुदत ३१ डिसेंबरला संपणार होती. तथापि, कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याने अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे ही मुदत वाढविण्यात आली आहे. ...

..हे तर जिल्ह्याचे नवे अदानी-अंबानी, कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांवर खासदार मंडलिकांची बोचरी टीका  - Marathi News | MP Sanjay Mandlik criticizes Rural Development Minister Hasan Mushrif and Guardian Minister Satej Patil without naming them | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..हे तर जिल्ह्याचे नवे अदानी-अंबानी, कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांवर खासदार मंडलिकांची बोचरी टीका 

ते आपल्या सत्तेचा संबंध आला तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भूमिका घेतात. सत्तेच्या आणि पैशाच्या माध्यमातून सर्व सूरु आहे. ...

Sindhudurg District Bank Election: सावंतवाडीत मतदान केंद्रावर पोलीस-राजकीय नेत्यात बाचाबाची  - Marathi News | Sindhudurg District Bank Election Police-political leaders clash at Sawantwadi polling station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg District Bank Election: सावंतवाडीत मतदान केंद्रावर पोलीस-राजकीय नेत्यात बाचाबाची 

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदान केंद्रावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते व पोलीस यांच्यात जोरदार शाब्दिक ... ...

सतीश सावंत यांना अटक करा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांची पोलिसांकडे धाव - Marathi News | Arrest Satish Sawant, Demand of Zilla Parishad President Sanjana Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सतीश सावंत यांना अटक करा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांची पोलिसांकडे धाव

कणकवलीतील मतदान केंद्रावर मोबाईल आणू नये असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे निर्देश असतानाही जिल्हा बँकेचे उमेदवार सतीश सावंत यांनी याठिकाणी मोबाईल नेला. यावर संजना सावंत यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी दोघांमध्ये बाचबाची झाली. ...

Sindhudurg District Bank Election: आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला, सहकार विभागाचा दणका - Marathi News | MLA Nitesh Rane was denied the right to vote In Sindhudurg District Bank election | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg District Bank Election: आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला, सहकार विभागाचा दणका

या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...

Sindhudurg Districk Bank Election: 'दात फोडून टाकेन'; सतीश सावंत यांची भाजपाच्या महिला उमेदवाराला पोलिसांसमोर धमकी - Marathi News | Sindhudurg Districk Bank Election: Satish Sawant threatens BJP women candidate Pradnya Dhawan in front of police video | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'दात फोडून टाकेन'; सतीश सावंत यांची भाजपाच्या महिला उमेदवाराला पोलिसांसमोर धमकी

Sindhudurg Districk Bank Election voting: तहसील कार्यालयात ही बाचाबाची झाली. प्रज्ञा ढवण,संजना सावंत ढवण आणि सतीश सावंत हे आमनेसामने आले असता त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरु झाला. यावेळी पोलिसांच्या समोरच तिघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली. ...