नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जयसिंगपूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शिरोळ तालुका विकास संस्था गटातून विजयी झाले आहेत. जिल्हा बँकेवर ... ...
सरकारी, खासगी आणि विदेशी बँकांच्या तक्रारी जवळपास एकसारख्याच आहेत. मात्र, कोणतेही कारण न सांगता वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारण्यामध्ये खासगी बँका आघाडीवर आहेत. ...
अडीच वर्षांनंतर त्यांनी अध्यक्ष बदलाबाबत नाव काढले नाही व तसा विषयही चर्चेत आला नाही. आता कागलला सलग पाच वर्षे अध्यक्षपद मिळाले असल्याने करवीर तालुक्यास ही संधी मिळावी अशी भावना कार्यकर्त्यांतून आहे. ...
एकमेंकाचे कट्टर विरोधक असणारे मानसिंगराव गायकवाड व जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील - पेरीडकर हे एकत्र आल्याने सर्वच कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. ...