लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

मागून मिळत नाही तर जिंकून घेतले, खासदार संजय मंडलिकांची जिल्हा बँक निकालावर रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | MP Sanjay Mandlik reaction to District Bank Election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मागून मिळत नाही तर जिंकून घेतले, खासदार संजय मंडलिकांची जिल्हा बँक निकालावर रोखठोक प्रतिक्रिया

बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजून नसलो तरी मातोश्रीचा जो आदेश येईल त्याप्रमाणे भूमिका राहिल असेही त्यांनी यावेळी सांगितले. ...

kdcc bank result : पॅनेलमध्ये नको असणारेच झाले संचालक - Marathi News | In Kolhapur District Central Co operative Bank the only candidate who was opposed by the authorities in the panel became the winner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : पॅनेलमध्ये नको असणारेच झाले संचालक

ज्यांच्यामुळे बिनविरोधचे प्रयत्न संपले आणि निवडणूक लागली, जे पॅनेलमध्येही नको होते तेच संचालक म्हणून आले निवडून. ...

kdcc bank result : नागरी बँक, पतसंस्था गटात आमदार प्रकाश आवाडे पराभूत, अर्जुन आबिटकर विजयी - Marathi News | kdcc bank result MLA Prakash Awade loses in credit union group Arjun Abitkar wins | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : नागरी बँक, पतसंस्था गटात आमदार प्रकाश आवाडे पराभूत, अर्जुन आबिटकर विजयी

अर्जुन आबिटकर यांच्या उमेदवारीस मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेसचा कडाडून विरोध होता. ...

Hasan Mushrif : 'साहेब,..तर लोक तुम्हालाही खड्यासारखे बाजूला करतील' - Marathi News | kdcc bank result, Mushrif Saheb then people will throw you aside like a stone | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hasan Mushrif : 'साहेब,..तर लोक तुम्हालाही खड्यासारखे बाजूला करतील'

कोल्हापूर : बँक एवढी चांगली चालवली होती, तर दगड धोंडे जरी उभे केले असते तर ते निवडून आले असते, ... ...

kdcc bank result : खासदार संजय मंडलिक, आसुर्लेकरांचा एकतर्फी विजय; सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची चर्चा  - Marathi News | kdcc bank result Opposition Shiv Sena MP Sanjay Mandlik and Babasaheb Patil Asurlekar won from the process group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : खासदार संजय मंडलिक, आसुर्लेकरांचा एकतर्फी विजय; सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची चर्चा 

प्रक्रीय गटातून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हेच विद्यमान संचालक होते, पण त्यांना आता पॅनेलमध्ये घेण्यास आमदार विनय कोरे यांनी विरोध दर्शवल्याने ते विरोधी पॅनेलला जाऊन मिळाले. ...

kdcc bank result : गडहिंग्लज तालुका सेवा संस्था गटात संतोष पाटलांचा अप्पींना धक्का - Marathi News | kdcc bank result Santosh Tatyasaheb Patil wins from Vikas Seva Sanstha group in Gadhinglaj taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : गडहिंग्लज तालुका सेवा संस्था गटात संतोष पाटलांचा अप्पींना धक्का

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत टी. आर. पाटील यांचे चिरंजीव असणारे संतोष पाटील हे सलग दुसऱ्यांदा या गटातून बँकेवर गडहिंग्लज तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ...

kdcc bank result : आजऱ्यातून सुधीर देसाई विजयी, मात्र चर्चा फुटलेल्या मतांचीच  - Marathi News | kdcc bank result Sudhir Desai wins from Aajra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : आजऱ्यातून सुधीर देसाई विजयी, मात्र चर्चा फुटलेल्या मतांचीच 

नेत्यांवर केलेली जहरी टीका कार्यकर्त्यांच्या मनाला लागल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे. ...

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल : मतपेटीत सापडल्या चिठ्ठ्या अन् पैसे, निकालापेक्षा याचीच सर्वत्र चर्चा - Marathi News | Kolhapur District Bank Election Result Lots and money found in the ballot box | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल : मतपेटीत सापडल्या चिठ्ठ्या अन् पैसे, निकालापेक्षा याचीच सर्वत्र चर्चा

मतदारांनी उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. त्यामुळे निकालापेक्षा ह्याच प्रकाराची मतदान केंद्रावर चर्चा रंगली आहे. ...