लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

PDCC: कोण होणार जिल्हा बँकेचा अध्यक्ष? अशोक पवार की दिलीप मोहिते-पाटील; जिल्ह्यात जोरदार चर्चा - Marathi News | Who will be the Chairman of pdcc election Ashok Pawar and Dilip Mohite Patil Strong discussion in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC: कोण होणार जिल्हा बँकेचा अध्यक्ष? अशोक पवार की दिलीप मोहिते-पाटील; जिल्ह्यात जोरदार चर्चा

गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रीपदापासून वंचित असलेल्या खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना किमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद तरी द्या अशी जोरदार मागणी मोहिते-पाटील समर्थकांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे केली ...

Sindhudurg District Bank : अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षापदी अतुल काळसेकर विजयी - Marathi News | Sindhudurg District Bank Manish Dalvi as President, Atul Kalsekar as Vice President | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg District Bank : अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षापदी अतुल काळसेकर विजयी

भाजपकडे बहुमत असल्याने ही निवड चुरशीची बनली नाही. ...

काही नेत्यांची फसवण्याची परंपरा, या जन्मातच सगळं फेडायचं; चंद्रकांत पाटलांचा इशारा - Marathi News | BJP state president Chandrakant Patil criticizes Mahavikas Aghadi leaders over Kolhapur district bank election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काही नेत्यांची फसवण्याची परंपरा, या जन्मातच सगळं फेडायचं; चंद्रकांत पाटलांचा इशारा

संजय मंडलिक यापुढच्या काळात काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतच, अशी गुगलीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टाकली. ...

Sindhudurg District Bank : अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी लढत, आघाडीकडूनही अर्ज दाखल - Marathi News | Sindhudurg District Bank For the post of President, Vice President Mahavikas Aghadi also filed an application | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg District Bank : अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी लढत, आघाडीकडूनही अर्ज दाखल

महाविकासआघाडीकडे बहुमत नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल. त्यामुळे आयत्यावेळी कोण काय करेल आणि नेमके अध्यक्ष व उपाध्यक्ष पद कोणाच्या पारड्यात पडेल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून मनीष दळवी - Marathi News | Manish Dalvi from BJP for the post of Chairman of Sindhudurg District Bank | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून मनीष दळवी

अध्यक्ष पदासाठी मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांची नावे भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुचित केली आहेत. ...

ओमायक्रॉनमुळे बँकिंग क्षेत्रापुढे आव्हान- इक्रा - Marathi News | Omaicron poses challenge to banking sector - ICRA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनमुळे बँकिंग क्षेत्रापुढे आव्हान- इक्रा

कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लादले गेल्यास त्याचा थेट परिणाम बँकांवर होणार आहे. ...

सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक, जिल्हा बँक अध्यक्ष निवडीची चर्चा होणार? - Marathi News | Sindhudurg BJP district executive committee meeting tomorrow, district bank chairman election will be discussed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक, जिल्हा बँक अध्यक्ष निवडीची चर्चा होणार?

या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. ...

Karnatak News: धक्कादायक! कर्ज न दिल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने बँकेला लावली आग - Marathi News | Karnatak News: Shocking incident in haweri district, Angry man sets bank on fire after bank reject his loan application | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! कर्ज न दिल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने बँकेला लावली आग

कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली, याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...