लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

घरखर्चासाठी महिन्याला पैसे हवे असतील तर करा ही FD, भासणार नाही कमतरता, मिळणार उत्तम व्याज - Marathi News | If you need money every month for household expenses do this FD there will be no shortage you will get good interest investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरखर्चासाठी महिन्याला पैसे हवे असतील तर करा ही FD, भासणार नाही कमतरता, मिळणार उत्तम व्याज

फिक्स्ड डिपॉझिट हा भारतातील गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग मानला जातो. ...

क्रेडिट कार्ड असूनही वापरत नाही, तरीही होऊ शकतं नुकसान; लगेच करा बंद - Marathi News | A credit card may be damaged even if it is not used Close immediately credit utilization affect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड असूनही वापरत नाही, तरीही होऊ शकतं नुकसान; लगेच करा बंद

अनेक कंपन्या त्यांचे युझर्स वाढवण्यासाठी त्यांच्या क्रेडिट कार्डवर अनेक आकर्षक ऑफर देखील देतात. अशात अनेकांना ऑफर्सचा विचार करून एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड मिळतात. ...

नागपूर आणि अमरावतीत आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता  - Marathi News | Approval for set up modern orange processing centers at Nagpur and Amravati | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूर आणि अमरावतीत आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता 

विदर्भात नागपूर येथे ३ तर अमरावती जिल्ह्यात २ अशा ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

स्वस्त लोन, प्रोसेसिंग फी नाही; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 'या' सरकारी बँका देतायत ग्राहकांना भेट - Marathi News | Cheap Loans Free Processing Fees these government banks give offers on loan customers sbi pnb bob | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त लोन, प्रोसेसिंग फी नाही; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 'या' सरकारी बँका देतायत ग्राहकांना भेट

सणासुदीच्या काळात सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. ...

पुणे महापालिकेच्या ३ हजार कोटीच्या ठेवी असताना ५३० कोटीचे कर्ज कशासाठी? स्वयंसेवी संस्थाचा सवाल - Marathi News | Pune Municipal Corporation has deposits of 3000 crores why 530 crores loan Question of voluntary organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या ३ हजार कोटीच्या ठेवी असताना ५३० कोटीचे कर्ज कशासाठी? स्वयंसेवी संस्थाचा सवाल

कर्ज काढायची एवढीच हौस असेल तर ठेवींच्या आधारे कमी व्याजदरात त्याच बॅंकाच कर्ज देतात, या पर्यायाचा विचार करावा ...

आधार लिंक नाही, मग पिकविमा भरपाई विसरा - Marathi News | No Aadhaar link, then forget crop insurance compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधार लिंक नाही, मग पिकविमा भरपाई विसरा

नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कमदेखील याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे विनंती केली असून, सार्वजनिक वित्त व्यवस्थापन सेवेतून आधार क्रमांक अनिवार्य करण्याची शिफारस ...

विचारपूर्वक घ्या लोन गॅरेंटर बनण्याचा निर्णय, Borrower नं चूक केल्यास तुम्हाला पडेल भुर्दंड - Marathi News | Take the decision of becoming a loan guarantor carefully if the borrower makes a mistake you will be in trouble | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विचारपूर्वक घ्या लोन गॅरेंटर बनण्याचा निर्णय, कर्जदारानं चूक केल्यास तुम्हाला पडेल भुर्दंड

जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता, तेव्हा तुम्हाला एखादी मालमत्ता किंवा काहीतरी बँकेकडे तारण म्हणून गहाण ठेवावं लागतं. ...

दिवाळीत 'या' बँका देणार स्वस्तात गृहकर्ज; होणार मोठा फायदा, वाचा सविस्तर - Marathi News | Cheap home loans to be given by 'these' banks during Diwali; It will be a big benefit, read in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत 'या' बँका देणार स्वस्तात गृहकर्ज; होणार मोठा फायदा, वाचा सविस्तर

दिवाळीच्या खास मुहूर्तावर देशातील तीन मोठ्या बँकांनी होम लोनवर खास ऑफर आणल्या आहेत. ...