लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

एसबीआयची मोठी कमाई करणारी योजना बंद होणार, 'या' दिवशीपर्यंत करा गुंतवणूक - Marathi News | SBI Big Earning Scheme to Close sbi amrit kalash scheme is about to close know how many days are left | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयची मोठी कमाई करणारी योजना बंद होणार, 'या' दिवशीपर्यंत करा गुंतवणूक

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजन बंद होणार आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना ७.१० टक्के व्याज मिळते. ...

अरे बापरे! UCO बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात अचानक आले 820 कोटी; नेमकं काय घडलं? - Marathi News | banking glitch or scam uco bank customers get surprise credit of rs 820 cr cbi files fir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे बापरे! UCO बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात अचानक आले 820 कोटी; नेमकं काय घडलं?

सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तपासादरम्यान, मोबाईल फोन, लॅपटॉप, कम्प्युटर सिस्टम, ईमेल आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. ...

आता आठवड्यात दोन दिवस बँकांना सुट्टी? सरकारने संसदेत दिली माहिती - Marathi News | Now the banks will be closed for two days in a week, the government informed in the parliament | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता आठवड्यात दोन दिवस बँकांना सुट्टी? सरकारने संसदेत दिली माहिती

सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकार आता सर्वच शनिवारी बँकांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घेत आहे. ...

Kolhapur: इचलकरंजीतील नूतन बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई; ठेवीदारांत खळबळ   - Marathi News | License of Shankarao Pujari New Urban Co-operative Bank of Ichalkaranji in Kolhapur district cancelled, Reserve Bank action | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजीतील नूतन बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई; ठेवीदारांत खळबळ  

इचलकरंजी : शहरातील सर्वसामान्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. ... ...

हा महिना महत्त्वाचा, उरका 'ही' कामे, आधार अपडेट अन्...; पुढच्या वर्षावर ढकलू नका - Marathi News | Aadhaar update and...this month is important, complete this works; Don't push it to next year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हा महिना महत्त्वाचा, उरका 'ही' कामे, आधार अपडेट अन्...; पुढच्या वर्षावर ढकलू नका

अनेक बँकांमध्ये लाॅकर सुविधा घेणाऱ्यांना डिसेंबरमध्ये कराराचे नूतनीकरण करावे लागते. ते करून घ्या. ...

कंपनीच्या बँक खात्यातून रक्कम लुटणाऱ्याला अटक; सिम स्वॅप सुविधेचा गैरफायदा  - Marathi News | Arrest of person who looted money from company's bank account Disadvantages of SIM swap facility | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कंपनीच्या बँक खात्यातून रक्कम लुटणाऱ्याला अटक; सिम स्वॅप सुविधेचा गैरफायदा 

फार्म कंपनीच्या बँक खात्यातून १८ लह ७४ हजार लुटणाऱ्या एकाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. ...

बँकांनी दिल्या १.२३ लाख नोकऱ्या; कर्मचारी संख्या ६१ टक्क्यांनी वाढली, १० वर्षांतील मोठी वाढ - Marathi News | Banks provided 1.23 lakh jobs; The number of employees increased by 61 percent, the largest increase in 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांनी दिल्या १.२३ लाख नोकऱ्या; कर्मचारी संख्या ६१ टक्क्यांनी वाढली

आर्थिक वर्ष २०११मध्ये बँकिंग क्षेत्रात १,२५,००० नोकऱ्या दिल्या, तर २०१२ या आर्थिक वर्षात १,२४,००० जणांना भरती करण्यात आले. ...

Home Loan मुळे तुम्हाला सुविधा मिळते, पण EMI द्वारे किती पैसे भरता कधी मोजलंय? जाणून घ्या - Marathi News | Home Loan gives you convenience but have you ever calculated how much you pay through EMI find out emi calculator interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Home Loan मुळे तुम्हाला सुविधा मिळते, पण EMI द्वारे किती पैसे भरता कधी मोजलंय? जाणून घ्या

आपलं स्वत:चं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी आपण अतिशय मेहनतही करतो. होमलोनमुळे घर घेणाऱ्या अनेक लोकांची मोठी सोय झाली आहे. ...