नागरिकांचे ऑनलाइन आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार अधिक सुलभपणे आणि गतीने व्हावेत, यासाठी वर्षभरापूर्वी आरबीआयने डिजिटल करन्सी सुरू केली. हा ई-रुपयाही लोकांच्या चांगलाच पसंतीला पडल्याचे दिसत आहे. ...
राज्यात ज्वारी उत्पादनात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मिलेट ची घोषणा झाल्यानंतर ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल ४ कोटी ९४ लाख रुपयांच्या बँक कर्जावर ९८ प्रकल्प सुरू झाले आहेत. ...