नोकरी, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कृषि अभ्यास दौरा, शेतकरी अभ्यास सहल व पर्यटनाला परदेशात जाणाऱ्या सातारकरांची संख्या अलिकडे वाढू लागली आहे. परदेशगमनाचे हे स्वप्न पासपोर्ट शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनं ...