लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | Karja Mafi: Chhatrapati Shivaji Maharaj Yojana's no active for farmer loan waiver cleared | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

राज्य सरकारने २०१७ मध्ये Shetkari Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र; पण तांत्रिक मुद्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...

विनातारण कर्जही नाही अन् अनामत रकमेचे पैसेही बुडले, कोल्हापुरातील एका निधी बँकेचा अनेकांना गंडा - Marathi News | There is no unsecured loan and the deposit amount is lost, A Nidhi Bank in Kolhapur cheated many people | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विनातारण कर्जही नाही अन् अनामत रकमेचे पैसेही बुडले, कोल्हापुरातील एका निधी बँकेचा अनेकांना गंडा

विश्वास पाटील कोल्हापूर : तुम्हाला हवे तेवढे कर्ज आणि ते देखील कोणतेही तारण न घेता देतो, तुम्ही फक्त कर्जाच्या ... ...

SBI'च्या चार जबरदस्त स्कीम्स! तुम्हालाही करोडपती बनवतील; वाचा सविस्तर - Marathi News | SBI's four schemes Will make you a millionaire too Read in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI'च्या चार जबरदस्त स्कीम्स! तुम्हालाही करोडपती बनवतील; वाचा सविस्तर

SBI : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या FD योजना देत आहे. तुम्ही या FD योजनांमध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवू शकता. ...

IDBI Bank : 'ही' बँक विकण्यासाठी सरकारला मिळाला 'ग्रीन सिग्नल', LIC चा आहे सर्वात मोठा हिस्सा  - Marathi News | IDBI Bank Govt gets green signal to sell bank LIC owns largest stake know details modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' बँक विकण्यासाठी सरकारला मिळाला 'ग्रीन सिग्नल', LIC चा आहे सर्वात मोठा हिस्सा 

IDBI Bank : या बँकेच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आरबीआयनं या बँकेसाठी बोली लावणाऱ्यांबाबत आपला 'फिट अँड प्रॉपर' रिपोर्ट दिला आहे. पाहा काय आहे प्रकरण. ...

बँकांनी ८२ टक्के शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड नाकारले - Marathi News | Banks denied credit cards to 82 percent of farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बँकांनी ८२ टक्के शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड नाकारले

म्हणे, शेतकऱ्यांची क्रेडिटच नाही : जिल्ह्यातील बँकाचा प्रताप, शेतकऱ्यांना ठेवले वंचित ...

विना सुनावणी बँका कोणालाही डिफॉल्टर घोषित करू शकणार नाहीत, RBI चे महत्त्वाचे निर्देश - Marathi News | Banks will not be able to declare anyone as a defaulter without a hearing an important RBI directive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विना सुनावणी बँका कोणालाही डिफॉल्टर घोषित करू शकणार नाहीत, RBI चे महत्त्वाचे निर्देश

RBI On Loan Defaulter : रिझर्व्ह बँकेनं बँकांना कर्जदारांसंबधी काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पाहा काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं. ...

आरबीआय कडून चौकशी; एकाची सहा लाखांची फसवणूक - Marathi News | Inquiry by RBI 6 lakh fraud of a man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरबीआय कडून चौकशी; एकाची सहा लाखांची फसवणूक

मनी लॉड्रींगमध्ये आधार कार्डचा वापर झाल्याचे सांगून तुमच्या बँक खात्याची चौकशी करण्याचे आरबीआय कडून सांगण्यात आले असल्याचेही सांगितले ...

तानाजी मुटकुळे, बाबाजानी दुर्राणी यांची परभणी जिल्हा बँक संचालकपद अपात्रता कायम - Marathi News | Disqualification of Tanaji Mutkule, Babajani Durrani for the post of Parabhani District Bank Director | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तानाजी मुटकुळे, बाबाजानी दुर्राणी यांची परभणी जिल्हा बँक संचालकपद अपात्रता कायम

सहकारच्या अपर मुख्य सचिवांचे सुनावणीचे आदेश झाले जारी ...