डोनाल्ड ट्रम्प यांनी 'मित्र' असा उल्लेख करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! उमेश कामत-प्रिया बापट यांनी सांगितले यशस्वी संसारामागचे गोड गुपित "गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार" असा मेसेज करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक "विराट कोहलीने माझ्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला..."; युवराज सिंगच्या वडिलांचा खळबळजनक आरोप "मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान "ऑपरेशन सिंदूर तब्बल ८८ तास सुरू होते"; लष्करप्रमुख द्विवेदी यांनी सांगितली 'पडद्यामागची गोष्ट' भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल... जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी... चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर... ...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
बांगलादेश, मराठी बातम्या FOLLOW Bangladesh, Latest Marathi News
बांगलादेशची राजधानी ढाका येथून पाकिस्तानचे राजदूत सय्यद मारुफ यांचं अचानक गायब होणं आता चर्चेचा विषय बनलं आहे. यामुळे आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
दिल्ली कॅपिटल्सनं ज्याच्यासाठी ६ कोटी मोजले त्याने युएईचं फ्लाइट पकडले अन् त्याच्या IPL मध्ये सहभाग घेण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) कर्ज घेतलं. आता आयएमएफ भारताच्या आणखी एका शेजाऱ्याला १.३ अब्ज डॉलरचं कर्ज देणार आहे. ...
मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतल्यापासून, भारतासोबतचे त्यांचे संबंध बिघडत चालले आहेत. ...
Indian Reaction On Bangladesh Decision: बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारने घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत भारताने भूमिका स्पष्ट केली. ...
Chittagong hill tracts crisis, Bangladesh Govt: चितगाव हिल ट्रॅक्ट्स (CHT) मधील तीव्र आंदोलने बांगलादेशी सत्तेसमोरील सर्वात मोठे आव्हान ...
गेल्या २७ वर्षांपूर्वी, संबंधित महिलेकडून कळत-नकळत एक मोठा अपराध घडला होता. यामुळे त्यांना स्वस्थ झोपही येत नव्हती. याच्याच पश्चात्तापाचा एक भाग म्हणून आता त्यांनी वाराणसी येथे येऊन हिंदू धर्म स्वीकारला आहे... ...
India Pakistan Ceasefire : ट्रम्प यांच्यानंतर, पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी युद्धविरामाची घोषणा केली. यावर भारतानेही सहमती दर्शवली. ...