शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

राजकारण : राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत लवकरच होणार निर्णय - बाळासाहेब थोरात

मुंबई : भाजप शासित राज्यांमधील महिला व अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार!

वर्धा : केंद्राचे कायदे साठेबाज, नफेखोरांच्या हिताचे

राजकारण : शेतकरी कायद्याविरोधात ३१ ऑक्टोबरला काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह - बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे

राजकारण : Bihar Election 2020: भाजपाकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला छेद देण्याचा प्रकार; शिवसेनेचा निशाणा

महाराष्ट्र : बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय? - बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : ...तर आम्ही भाजप नेत्यांचे अभिनंदन करू - थोरात

राजकारण : केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत - बाळासाहेब थोरात

राजकारण : ...तर आम्ही तुमचं कौतुकच करू; मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या फडणवीसांना थोरातांचं प्रत्युत्तर