लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
हे मला कुणी शिकविण्याची गरज नाही; विखे पाटील अन् थोरातांमध्ये जुंपली - Marathi News | I don't need anyone to teach me this; Jumpli between Vikhe Patil and Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हे मला कुणी शिकविण्याची गरज नाही; विखे पाटील अन् थोरातांमध्ये जुंपली

राधाकृष्ण विखे-पाटील : पुन्हा एकदा राज्यातील दोन्ही बड्या नेत्यांमध्ये टीका-प्रतिटीका सुरु ...

बाळासाहेब थोरात संतापतात तेव्हा...; संगमनेरात टंचाई आढावा बैठक, प्रांताधिकारी, तहसीलदार लोणीला - Marathi News | When Balasaheb Thorat gets angry...; Shortage review meeting in Sangamnerat, Provincial Officer, Tehsildar Loni | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरात संतापतात तेव्हा...; संगमनेरात टंचाई आढावा बैठक, प्रांताधिकारी, तहसीलदार लोणीला

पालकमंत्री त्रास द्यायला नसतात. त्यांनी नेहमी पालकांच्या भूमिकेत असावे. ...

दुष्काळाला आपण सामोरे जात असताना शासनाने गंभीर असणे आवश्यक - बाळासाहेब थोरात   - Marathi News | When we are dealing with drought, the government must be serious says Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुष्काळाला आपण सामोरे जात असताना शासनाने गंभीर असणे आवश्यक - बाळासाहेब थोरात  

आमदार थोरात यांच्या येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि.०७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

विखे-थोरातांनी इतर कारखान्यांचा ऊस पळवू नये; माजी आमदारांचे आवाहन - Marathi News | Radhakrishna Vikhe-Thorats should not run sugarcane from other factories, bhanudas murkute on | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखे-थोरातांनी इतर कारखान्यांचा ऊस पळवू नये; माजी आमदारांचे आवाहन

भानुदास मुरकुटे : आजी-माजी पालकमंत्र्यांनी सर्व कारखानदारांचे पालकत्व करावे ...

नाशिकची जबाबदारी बाळासाहेब थोरातांवर; लोकसभेसाठी निरीक्षक - Marathi News | Congress MLA Balasaheb Thorat is responsible for Nashik; Observer for Lok Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकची जबाबदारी बाळासाहेब थोरातांवर; लोकसभेसाठी निरीक्षक

वाघमारे, ब्रीज दत्त समन्वयक ...

विखे-थोरात कलगीतुरा अन् चव्हाणांचा सल्ला; दोघे एकत्र बसल्याने नवा प्रश्न उद्भवू नये - नार्वेकर - Marathi News | Vikhe-Thorat Kalgitura and Chavan's advice; A new question should not arise as the two sit together - Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखे-थोरात कलगीतुरा अन् चव्हाणांचा सल्ला; दोघे एकत्र बसल्याने नवा प्रश्न उद्भवू नये - नार्वेकर

हे दोघे एकत्र बसल्याने नवीन प्रश्न निर्माण होऊ नयेत एवढेच, अशी टिप्पणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.  ...

विकृत भिडेंना बेड्या घालून जेलमध्ये टाका, भडकलेल्या बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी - Marathi News | Put the perverts in chains and put them in jail, demanded Balasaheb Thorat in the hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकृत भिडेंना बेड्या घालून जेलमध्ये टाका, भडकलेल्या बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी

Balasaheb Thorat Criticize Sambhaji Bhide: ...

थोरात-विखे विधानसभेत भिडले; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर मधे पडले, सभागृहात नेमके काय घडले? - Marathi News | congress balasaheb thorat and bjp radhakrishna vikhe patil in maharashtra assembly monsoon session 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोरात-विखे विधानसभेत भिडले; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर मधे पडले, सभागृहात नेमके काय घडले?

Maharashtra Monsoon Session 2023: बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात प्रश्नोत्तराच्या फैरी झडल्या. ...