शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : बाळासाहेबांचे परमसेवक, शेवटपर्यंत साथ दिली, मग शिंदेंकडे का गेले? Champa Singh Thapa |Moreshwar Raje

महाराष्ट्र : रमेश देव शिवसेनेच्या तिकिटावर लढले, पण निकाल... | Ramesh Deo Passed Away | Shivsena | Maharashtra

महाराष्ट्र : Balasaheb Thackeray भाजपसोबतची युती तोडण्याचा विचार करत होते' | Nawab Malik | Maharashtra News

महाराष्ट्र : बाळासाहेबांविषयी 'संपादक' नारायण राणेंचा अग्रलेख...काय म्हणाले? Narayan Rane on Balasaheb Thackeray|

महाराष्ट्र : बाळासाहेबांसोबत राहणं ही दिवाळीच होती पण... | Sanjay Raut on Balasaheb Thackeray Memories

महाराष्ट्र : शिवसेनाप्रमुखांना अभिवादन…. | Uddhav Thackeray At Balasaheb Thackeray Statue | Dasara Melava 2021

महाराष्ट्र : शाहरुखचा माज आणि बाळासाहेबांचा 'तो' एक मेसेज | Balasaheb Thackeray Message to Shahrukh Khan

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा खरा आशीर्वाद भाजपला | Bala Saheb's Blessings Will Always Remains With BJP |Nitesh Rane

महाराष्ट्र : Rane Vs Raut : संजय राऊतांनी बाळासाहेबांबद्दल वाईट लिहलं होतं का? Shivsena vs BJP | Maharashtra News

महाराष्ट्र : Live - बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राणे... काय होणार? Narayan Rane | Maharashtra News