लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, फोटो

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
जाणून घ्या, 250 वर्षापासून सुरु आहे महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई - Marathi News | Know about, the battle of uncle-nephew in Maharashtra has been going on for 250 years | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :जाणून घ्या, 250 वर्षापासून सुरु आहे महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई

पुण्यतिथी विशेष: दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे २० फोटो जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत; पाहा फोटो - Marathi News | 20 photos of the late Balasaheb Thackeray that you have never seen before; See the photo | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :पुण्यतिथी विशेष: दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे २० फोटो जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत; पाहा फोटो

जाणून घ्या, ठाकरे, पवार यांच्यासह 'या' 11 घराण्यांच्या हाती महाराष्ट्राचं राजकारण! - Marathi News | Know, the politics of Maharashtra in the hands of 'these' 11 families along with Thackeray, Pawar! | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :जाणून घ्या, ठाकरे, पवार यांच्यासह 'या' 11 घराण्यांच्या हाती महाराष्ट्राचं राजकारण!

जाणून घ्या, कसा आहे शिवसेनेचा 53 वर्षाचा धगधगता इतिहास! - Marathi News | Know, how is Shivsena's history of 53 years! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जाणून घ्या, कसा आहे शिवसेनेचा 53 वर्षाचा धगधगता इतिहास!

पुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार? - Marathi News | Uddhav Thackeray and CM Devendra Fadnavis meet at Balasaheb Thackeray memorial bhoomipujan | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :पुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार?

ठाकरी बाणा... बाळासाहेब ठाकरे यांच्या धडाकेबाज गर्जना - Marathi News | Balasaheb thackeray quotes from his speeches | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरी बाणा... बाळासाहेब ठाकरे यांच्या धडाकेबाज गर्जना

जयंती विशेषः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या खणखणीत गर्जना - Marathi News | shiv sena supremo balasaheb thackeray's quotes | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :जयंती विशेषः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या खणखणीत गर्जना

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची ही काही 'मार्मिक' व्यंगचित्रं - Marathi News | Some 'touching' cartoons of Hindu Rashtra Balasaheb Thackeray | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची ही काही 'मार्मिक' व्यंगचित्रं