लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
ज्यांचे जास्त आमदार,त्यांचाच मुख्यमंत्री हेच युतीचे सूत्र: रावसाहेब दानवे - Marathi News | BJP MP Ravsaheb Danve reminded the old bjp shivsena alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांचे जास्त आमदार,त्यांचाच मुख्यमंत्री हेच युतीचे सूत्र: रावसाहेब दानवे

1995 ला सुद्धा युतीचे सरकार आले होते. त्यावेळी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे ठरले होते. ...

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर राजकीय मांदियाळी! - Marathi News | Balaji Saheb Thackeray's memorial on Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर राजकीय मांदियाळी!

नव्या सत्ता समीकरणाची झलक ...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी अभिवादन - Marathi News | Shiv Sena chief Bal Thackeray greets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी अभिवादन

कळवण : शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतीदिन कळवण येथे साजरा करण्यात आला. ...

विविध उपक्रमांतून बाळासाहेबांना आदरांजली - Marathi News | Balasaheb was honored with various activities | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विविध उपक्रमांतून बाळासाहेबांना आदरांजली

जुन्या आठवणींना उजाळा; रक्तदानासह भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन ...

पुण्यतिथी विशेष: दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे २० फोटो जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत; पाहा फोटो - Marathi News | 20 photos of the late Balasaheb Thackeray that you have never seen before; See the photo | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :पुण्यतिथी विशेष: दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे २० फोटो जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत; पाहा फोटो

'मी पुन्हा येईन'... देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी - Marathi News | me punha yein ... Shiv Sena announcement when devendra Fadnavis comes to Shivtirth of dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी पुन्हा येईन'... देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन बाळासाहेबांना अभिवादन केलं होतं ...

राष्ट्रवादीचं अचूक 'टायमिंग', बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करणार - Marathi News | NCP Chhagan Bhujbal pays tribute to Balasaheb Thackeray on his death anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचं अचूक 'टायमिंग', बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. ...

अन् भर सभेत 'बाळासाहेब' म्हणाले होते, शिवसेना सोडून जाणाऱ्या आमदाराला... - Marathi News | In the meeting, 'Balasaheb' said, the MLA who quit Shiv Sena ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् भर सभेत 'बाळासाहेब' म्हणाले होते, शिवसेना सोडून जाणाऱ्या आमदाराला...

आमदार फोडाफाडीच्या मुद्यावरून बाळासाहेबांनी केलेल्या एका भाषणाची एक क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. ...