हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम आणि प्राणापलीकडे काम करणारे अनेक कट्टर शिवसैनिक आहेत. नाशिकचे विजय गवारे हेदेखील त्यापैकी एक असून, शिवसेनाप्रमुख यांचा वाढदिवस (आता जयंती) हे निमित्त करून दरवर्षी ते रक्ताचे चित्र रेखाटतात आणि म ...
सलीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले होते की, काँग्रेस निवडणुका जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेत होते. ...