लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
शिवसेनाप्रमुखांनी 'या' मुस्लीम आमदाराला दिली होती 'शिवभक्त' उपाधी - Marathi News | Shivsena Ex mla sabir shaikh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनाप्रमुखांनी 'या' मुस्लीम आमदाराला दिली होती 'शिवभक्त' उपाधी

ज्या प्रमाणे ते रमजान ईद किंवा मोहरम साजरे करत असे, त्याच भक्तीने मारुतीच्या मंदिरात मूर्तीसमोर नतमस्तक होऊन नारळ फोडणारे साबीर भाई महाराष्ट्राने पाहिले आहे. ...

क्रीडा विद्यापीठाचा भूखंड मेट्रोच्या घशात; ठेकेदारावर मेहरनजर - Marathi News | Sports University plots land under intensity of Metro; Meheranzar on contractor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रीडा विद्यापीठाचा भूखंड मेट्रोच्या घशात; ठेकेदारावर मेहरनजर

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव असूनही शिवसेनेचे मौन ...

India Vs Pakistan Latest News: भारत-पाकिस्तानच्या सामन्यात झळकले बाळासाहेब आणि मोदींचे बॅनर - Marathi News | India Vs Pakistan ICC World Cup 2019 cricket fans attended match with pm modi and shiv sena founder balasaheb thackeray photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Pakistan Latest News: भारत-पाकिस्तानच्या सामन्यात झळकले बाळासाहेब आणि मोदींचे बॅनर

क्रिकेटप्रेमींनी सामन्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असलेले बॅनर झळकवले ...

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती परस्पर? - Marathi News | Architectural appointment for Balasaheb Thackeray memorial? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती परस्पर?

मुख्यमंत्र्यांना पत्र : एमएमआरडीए अंधारातच ...

बाळासाहेब ठाकरेंकडे होती दैवी शक्ती ; चंद्रकात खैरेंचा अजब दावा - Marathi News | Chandrakant Khaire Controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरेंकडे होती दैवी शक्ती ; चंद्रकात खैरेंचा अजब दावा

औरंगाबादमध्ये महानगरपालिकाच्याएका कार्यक्रमात आले असता त्यांनी, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल अजब दावा केला आहे. ...

'बाळासाहेबांच्या सभेलाही मोठी गर्दी जमायची; पण मतं नाही मिळायची'; आठवलेंचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | lok sabha election 2019 ramdas athawale on raj Thackeray in solapur press | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाळासाहेबांच्या सभेलाही मोठी गर्दी जमायची; पण मतं नाही मिळायची'; आठवलेंचा राज ठाकरेंना टोला

आठवलेंच्या या विधानावरून त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना यावर आता काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  ...

बुरखाबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच जुंपली - Marathi News | From the bookstorm, the Shiv Sena was involved in the leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुरखाबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच जुंपली

संजय राऊत यांचे समर्थन; पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचा प्रवक्त्यांकडून खुलासा ...

Video: झोपा काढू नका, उठा अन् मतदान करा; बाळासाहेब ठाकरेंचा 'आवाssज'! - Marathi News | lok sabha election 2019 go and vote chetan shashital appeals to voters in balasaheb thackerays voice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: झोपा काढू नका, उठा अन् मतदान करा; बाळासाहेब ठाकरेंचा 'आवाssज'!

मुंबई आणि महाराष्ट्रातल्या बांधवांना, भगिनींना आवाहन ...