लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
"उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत, ते तर..." - Marathi News | bjp leader chandrakant patil criticizes cm uddhav thackeray over administrative skills | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत, ते तर..."

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका ...

लव जिहादवरुन महाविकास आघाडीत वादंग होणार? हिंदुत्वावरुन भाजपा करणार शिवसेनेची कोंडी - Marathi News | Will there be controversy in Maharashtra over love jihad? BJP will target Shiv Sena over Hindutva | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लव जिहादवरुन महाविकास आघाडीत वादंग होणार? हिंदुत्वावरुन भाजपा करणार शिवसेनेची कोंडी

Love Jihad, Shiv Sena, Congress, BJP News: कुठे गेलं शिवसेनेचं हिंदुत्व? असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ...

स्मारक सामान्यांसाठी खुले का करत नाही - मनसे - Marathi News | Why the monument is not open to the public - MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मारक सामान्यांसाठी खुले का करत नाही - मनसे

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मनसेने स्मारकावरून शिवसेनेवर निशाणा साधला. ...

'अख्खा दिवस गेला, पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट वा मसेजही दिसला नाही'  - Marathi News | 'All day has passed, but I have not seen a single tweet or message from the Congress leadership about Balasaheb.', nilesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अख्खा दिवस गेला, पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट वा मसेजही दिसला नाही' 

भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले. यानिमित्त ट्विट करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. ...

…तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती; बाळासाहेबांना अभिवादन करत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Narayan Rane pays tribute to balasaheb thackeray on his death anniversary and targets Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती; बाळासाहेबांना अभिवादन करत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

नारायण राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे... ...

'महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावं हीच बाळासाहेबांना आदरांजली ठरेल' - Marathi News | Balasaheb will be honored if all three parties in the alliance come together, ramdas athawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावं हीच बाळासाहेबांना आदरांजली ठरेल'

रामदास आठवले यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर, ट्विट करुन महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची इच्छाही व्यक्त केली ...

'देशात जिथं गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील' - Marathi News | 'Shiv Sena will be present in the country with the sword of Hindutva wherever it is needed', sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देशात जिथं गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील'

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन असून शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी संजय राऊत आले होते. ...

'जे तुम्हाला शक्य झालं नाही, ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही' - Marathi News | 'What you can't do, your child will never get, nilesh rane to shiv sena and balasaheb thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जे तुम्हाला शक्य झालं नाही, ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही'

''बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही... ...