लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
माझा पक्षच 'पितृपक्ष', उद्धव ठाकरेंनी सांगितला पितृ पंधरवड्याचा बोगसपणा - Marathi News | My party is 'Ptrupaksh', Uddhav Thackeray says Pitru fortnight's bogusness in prabodhankar thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा पक्षच 'पितृपक्ष', उद्धव ठाकरेंनी सांगितला पितृ पंधरवड्याचा बोगसपणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी भाषा विभागातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी; पुतळ्याला केले अभिवादन - Marathi News | After Dussehra, CM Uddhav Thackeray along with his family greeted the statue of late Balasaheb Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी; पुतळ्याला केले अभिवादन

दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले ...

Shivsena Dasara Melava 2021: बाळासाहेबांना दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेक्स्ट मिशन - Marathi News | Shivsena Dasara Melava 2021 i will complete my promise says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांना दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेक्स्ट मिशन

Shivsena Dasara Melava 2021: मी वडिलांना दिलेला शब्द पाळला; पण अद्याप ते वचन बाकी आहे; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं पुढचं ध्येय ...

Maharashtra Bandh : "वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला" - Marathi News | MNS Kirtikumar Shinde Slams Thackeray Government Over Maharashtra Bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला"

MNS Kirtikumar Shinde Slams Thackeray Government : मनसेने देखील "मुंबईचे अनभिषिक्त 'बंदसम्राट'" असं म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

'माझ्या मुलीची अन् बाळासाहेबांची शप्पथ घेऊन सांगतो, चुकीचं काहीच केलं नाही' - Marathi News | 'I swear by my daughter and Balasaheb, I have done nothing wrong' - Anil Parab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझ्या मुलीची अन् बाळासाहेबांची शप्पथ घेऊन सांगतो, चुकीचं काहीच केलं नाही'

Anil Parab reaches ED office in Mumbai : दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या चौकशीला जात आहे. त्यांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. ...

"...तर मातोश्री निवासस्थानच जेल म्हणून घोषित करायचे ठरले होते!" - Marathi News | chhagan bhujbal spacial interview said how they have arrested shiv sena chief balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर मातोश्री निवासस्थानच जेल म्हणून घोषित करायचे ठरले होते!"

छगन भुजबळांनी सांगितले बाळासाहेबांच्या अटकेचे ''प्लॅनिंग'' ...

...तर ‘मातोश्री’ हे जेल म्हणून घोषित करायचं ठरलं होतं; छगन भुजबळांनी सांगितलं बाळासाहेबांच्या अटकेवेळचं 'प्लॅनिंग' - Marathi News | it was decided to declare 'Matoshri' as a prison; Chhagan Bhujbal on Balasaheb Thackeray arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा ‘मातोश्री’ हे जेल म्हणून घोषित करायचं ठरलं; भुजबळांचा मोठा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी करू असं आम्ही शिवाजी पार्कवर जाहीर केले होते. ...

Raj Thackeray: नाशिकमध्ये राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा; मनसे कार्यकर्त्यांना दिला ‘कानमंत्र’ - Marathi News | Balasaheb Thackeray memories evoked by Raj Thackeray in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा; मनसैनिकांना दिला ‘कानमंत्र’

तसेच नमस्कार देखील हात आखडल्यासारखे करता. तसं करू नका लोकांना वाटलं पाहिजे हा आपला आहे. उद्यापासून शाखेची जागा शोधा शाखा कुठे असावी. ...