हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
NCP SP Group Chhagan Bhujbal News: बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली. म्हटले तर त्यांचा राइट हँड होतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...
CM Devendra Fadnavis Taunt Thackeray Group Over Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सवाल करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेला खोचक शब्दांत चिमटा काढल्याचे सांगितले जात आहे. ...
दुर्दैवाने, त्यावेळी जे काही बॉम्बस्फोट झाले, ज्या काही गोष्टी झाल्या, त्यात मुस्लीम समाजाचे लोक आढळले. म्हणून बाळासाहेबांची ती वक्तव्ये त्यावेळची होती... ...